दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बिनबियांच्या लिंबाची "कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली आहे. उष्ण व दमट हवामानात या जातीची वाढ चांगली होते. या जातीला बहर प्रक्रियेची आवश्यकता लागत नाही. वर्षभर एकेरी, तसेच घोसात फळे लागतात.
संपर्क फोन नं. - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
भाज्या आणि कोशिंबिरीमध्ये लिंबाच्या किंवा संत्र्या...
आजकाल आजूबाजूला शेतीला नावे ठेवणा-यांची कमी नाही, ...
डिसेंबर महिन्यात वातावरणात थंडीचे प्रमाण वाढलेले अ...
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्या...