অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एरंडी

एरंडी

एरंडी (एरंडेल तेलासाठी)

जमीन – पानथळ किंवा विम्लयुक्त जमीन सोडून सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.

पूर्वमशागत – १ नांगरट व २-३ कुळवाच्या पाळ्या

पेरणीची वेळ – जून ते १५ जुलै पर्यत पावसाच्या बेतावर लागवडी करावी.

पेरणी आखणी – ९० X ४५ सें.मी (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), ६० X ३०  सें.मी (अरुणासाठी)

हेक्टरी बियाणे - १२-१५ किलो (गिरीजा व व्ही.आय-९ साठी), २०-२०  किलो  (अरुणासाठी)

खते - प्रमाण (कि./हे) - नत्र, स्फुरद व पालाश देण्याची वेळ – ६०:००: ० (खान्देश विभागासाठी) ६०:४०:० (सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासाठी) अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद पेरणीचे वेळेस पेरुन द्यावे व उरलेले नत्र ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.

हेक्टरी उत्पादन – १० ते १५ क्विं./हे

माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate