वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काठ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यांवर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीकउत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. डोंगरउतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चुनखडीयुक्त जमिनीमध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमा...
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले ...
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...
आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा विविध स्रोत वापरून क...