- शतावरीची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.
- लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे. बियांपासून याची लागवड करावी.
- लागवड 1.5 मीटर बाय एक मीटर या अंतराने करावी. पिकाची पहिली काढणी दीड ते दोन वर्षांनी करावी.
- फेब्रुवारी- मार्च महिन्यात काढणी केली असता सुकवणी सोपी होते. काढणीनंतर मुळे धुऊन घ्यावीत.
- मुळावरची साल काढून आतली शीर काढावी.
- नंतर त्याचे 10 ते 15 सें.मी. लांबीचे तुकडे करावेत.
- हे तुकडे सावलीत वाळवावेत.
संपर्क - 02426 - 2243292
औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.