वाॅटर संस्थेनी नगर जिल्ह्यातील अकोले तालुख्यातील फोपसुंडी या गावात वाटर संस्थेनी एक स्यंयमचलीत हवामान दर्शक यंत्र १७-०७-२०१४ या दिवशी फोपसुंडी या गावात बसवण्यात आले आहे . तरी त्या गावातील आदिवाशी समाजातील लोक वाटर संस्थे मार्फत गावातील शिकलेल्या व ज्यांचा जवळ मोबाईल आहेत त्या लोकांना हवामान विषयाची माहिती त्याच्या मोबाईल वर मिळणार आहे .व तशेच बाकी लोकांना गावामध्ये हवामान दर्शक फलक लावण्यात येणार आहे. व या फलकावर रोजचे हवामान काय असणा याची माहिती लिहिण्यासा सुरवात झलि आहे त्या मुळे गावातील शेतकरी वर्ग कुश आहे .
माहिती दाता: गणेश काकडे
वाॅटर संगमनेर
अंतिम सुधारित : 6/27/2020
आफ्रिकेच्या पश्चिमभागी ९० ३०' ते १५० उ. अक्षांश व ...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
हवामानामध्ये आपल्याला आवश्यक तसे बदल घडविणे शक्य ...
पूर्वहंगामी ऊस लागवडीत पिकाची वाढ होत असताना थंडीच...