टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन तंत्रज्ञान
मुरघासाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा माहितीपट दूरदर्शन सह्याद्री निर्मित तयार केला आहे टंचाईच्या काळात मुरघास उत्पादन कसे करायचे , त्याचा वापर कसा करायचा, मुरघास साठवण्याच्या पद्धती कोणत्या याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
कालावधी - 18.15 मिनिट
स्त्रोत - दूरदर्शन सह्याद्री
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.