संचालक फलोत्पादन , कृषी विभाग महाराष्ट्र शासन मार्गदर्शिका २०१४-१५

फलोत्पादनावरील कीड रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हार्ट सप)

फलोत्पादनावरील कीड रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविणे, कीड रोग व्यवस्थापनाच्या शिफारशी तयार करणे आणि या अनुषंगाने कृषी खात्यातील कर्मचारी आणि शेतकरी यांना प्रशिक्षण देणे, हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

फलोत्पादन पिकांवरील कीड -रोग सर्वेक्षण ,सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प

आदिवाशी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवड योजना

आदिवाशी भागातील प्रमाण कमी करण्याचे उद्देश्याने पौष्टिक आहार निर्माण करण्यासाठी अधिवशी कुटुंबाच्या घराभोवती असलेल्या परसबागेत विशिष्ट भाजीपाला व फळांची निवड करून लागवड करण्याची प्रोत्साहन योजना आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना

पिक संरक्षण योजना (आदिवाशी शेतकऱ्यांसाठी)

या योजने अंतर्गत पिकांवरील उद्भवणाऱ्या कीड/रोगांच्या नियंत्रणासाठी लागणारी किटकनाशके/ बुरशीनाशके शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर पुरवायची आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

जिल्हा नियाजन विकास मंडळ पुरस्कृत पिक सरंक्षण योजना (आदिवासी शेतकऱ्यांसाठी ) सन २०१४-२०१५ मार्गदर्शक सूचना

पिक संरक्षण योजना (फलोत्पादन)

या योजने अंतर्गत फळपिकांवरील उद्भवणाऱ्या कीड/रोगांच्या नियंत्रणासाठी लागणारी किटकनाशके/ बुरशीनाशके शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर पुरवायची आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

जिल्हा नियाजन विकास मंडळ पुरस्कृत पिक सरंक्षण योजना (फलोत्पादन) सन २०१४-२०१५ मार्गदर्शक सूचना

केळी पिकावरील सिगाटोका (करप्पा) रोगाच्या नियंत्रणाबाबत

याअंतर्गत क्षेत्र व्यवस्थापन, कंद उपचार, फवारणी कार्यक्रम, फवारणी किंमत आणि मोहीम व्यवस्थापन eई. घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

सन २०१४-२०१५ मध्ये केळी पिकावरील सिगाटोका (करपा) रोगाचे नियंत्रणाबाबत राबवावयाच्या प्रक्लापाबाबतच्या मार्गदर्शक सूचना

संदर्भ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन