सध्या मानवाच्या मागे कोणत्या व्याधी लागतील हे सांगता येत नाही. अनेकजण कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रस्त आहे. असाच एक आजार आत्मकेंद्रीपणा (ऑटिझम).
फुटबॉल विषयक महत्त्वपूर्ण घोषणा.
आजची पिढी वर्षातून एकदा ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’ साजरा करते, विशेषत: शहरांमधून. आमच्या काळी असले दिवस आम्ही दररोजच जगायचो, आजही जगतो आहोत; आई-वडील असतानाही आणि ते गेल्यावरही. त्याला कुठली नावं नसत, ना त्यात औपचारिकता असे. वर्षातला एक दिवस आईचा, एक दिवस बापाचा आणि उरलेले सारे दिवस माझे, असला प्रकार नसायचा.
अनमोल खजिना ! माणसांपेक्षाही इतर प्राणी माणसांवर निस्वार्थी प्रेम करतात हे माझे ठाम मत आहे.
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्यस्थितीतील स्वरुपात व निकषात बदल करून या योजनेचे रुपांतर "स्मार्ट ग्राम" योजनेत करण्यात आले आहे.
आत्मसन्मानाने जगायला शिकविणारा लेख.
आत्महत्या पासून परावृत्त करणारा लेख.
भिक्षा प्रतिबंधक कायदा १९५९ प्राथमिक माहिती.
आदिवासी दिनाविषयी विशेष लेख.
आमचं काय चुकलं ? मानवी समूहाची उन्नतावस्था म्हणजे समाज आणि समाजाची पतितावस्था म्हणजे समूह.
आषाढश्य प्रथम दिवसे... आषाढ शुक्ल प्रतिपदा म्हणजे महाकवी कालिदास दिन.
आर्थिक सुधारणांचा अर्थ आहे, अशी व्यवस्था निर्माण करणे की ज्यात सरकारचा हस्तक्षेप कमी आणि खाजगी क्षेत्राची भागीदारी अधिक राहील.
बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे मुख्य कार्यालय एका देशात असते, पण ती अनेक देशांमध्ये काम करते. बहुतांश बहुराष्ट्रीय कंपन्याची मुख्यालये अमेरिका, युरोपियन युनियन, जपान अशा श्रीमंत देशांमध्ये आहेत.
आज एफडीआयसारख्या विषयावर व्यापक चर्चा होते. पण, शेतकर्यांना नापिकीचा सामना करावा लागतो आहे की, ओल्या दुष्काळाचा यावर मंथन होत नाही.
थेट परकीय गुंतवणूक म्हणजे दोन विविध देशांतर्गत कंपन्यांना एकमेकांच्या देशात गुंतवणूक करण्याची मुभा. अशा प्रकारच्या गुंतवणूकीमुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या देशात काही ठराविक टक्के रक्कम गुंतवण्याची संधी मिळते.
जागतिकीकरण हा एक दुतर्फा मार्ग आहे. त्यामुळे काही फायद्यांबरोबर काही तोटेही ह्या खडतर वाटेवर आढळतात. भारतीय सामाजिक व्यवस्थेतील कोणत्या घटकाला त्याचे लाभ होतील, कुणाला नुकसान होईल हे पाहणे आवश्यक आहे.
इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो अस नेहमीच म्हटलं जात, समतेचा संदेश देणाऱ्या बळीची हि गोष्ट
कायदेशीर बंधन नसले तरी ज्यामुळे संस्थेच्या हितास बाधा उद्भवेल अथवा माहितीच्या अधिकारात जी माहिती देता येत नाही, अशी माहिती वगळून संस्थेची सर्व माहिती सभासदांनाच नव्हे, तर भारतीय नागरिकास देणे, हे सहकारी मूल्याची कदर करण्याच्या दृष्टीने उचित राहील.
२६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो...त्याविषयी.
गडचिरोली जिल्हा विकास विषयक.
नक्षल सप्ताहात ग्रामस्थांकडून पुतळे व बॅनर जाळून नक्षलवादाचा निषेध.
गुढीपाडवा ! मानवी जीवनात सुचिता, पावित्र्य, मांगल्य, प्रेम, दया, क्षमा, सहानुभूती, शांती यांची बीजे पेरली जावीत म्हणून आमच्या पूर्वजांनी सणांची निसर्गाशी उत्कृष्ट सांगड घातली आहे.
अमेरिकेत Speech Pathologist म्हणून आणि Rehab Medicine च्या विभागातील एक सहकारी म्हणून अनेक वर्षे काम केलेल्या मीना परांजपे यांचा एक प्रसन्न अनुभव.
जीएसटीचे स्वरुप, जीएसटीचे काही फायदे व जीएसटी कर वसुली तथा विवरण या विषयक माहिती.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला असून तो 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला आहे.
वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक शौचालय बांधल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचा गौरव .
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या पत्रकात सामान्य व्यक्तीना पडलेल्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत
मुख्यमंत्र्यांनी काल धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, असा आदेश देवून भावी संकटाची कल्पनाच करुन दिली आहे.