सायबर दुनियेत ईमेल, मॉर्फिंग, सायबर बदनामी, सोशल नेटवर्किंग, हॅकिंग, सायबर-स्टॉकिंग, सायबर बीभत्स अश्लीलता, सायबर छेडछाड आणि सायबर गुंडगिरी अशा विविध प्रकारे महिलांचा छळ केला जातो.
आज कुटुंबात इंटरनेट गरजेचे झाले आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य घरातील कॉँप्यूटर आणि मोबाइल फोन वापरत असतो,
इंटरनेट सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे.