स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट समाजाची, चौकट जबाबदाऱ्यांची, चौकट दुबळेपणाची... पण ही चौकट मोडत महाराष्ट्रातील काही महिला हिमतिने लढल्या.
या माहितीपटात आपले शेत कसे आगपेटी मुक्त राहील व शेतातील उरलेल्या पिकांचा अवशेष न जाळता त्यांची विल्हेवाट कशी लावायची याविषयीची हि चित्रफीत .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आदिवासिंचा इतिहास सांगितला आहे .
कमवा आणि शिका योजना हि ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हि योजना आहे. या योजनेविषयी सर्व माहिती या माहितीपटात दिलेली आहे .
एकेकाळी समृध्द आणि संपन्न असं विदर्भातील शिर्ला गाव. राष्ट्रीय रेशीम परीयोजने अंतर्गत रेशीम किडे निर्मिती प्रशिक्षण केंद्र असलेलं गाव.
गरिबी ,दुष्काळ,कर्ज,स्थलांतर –आपल्या देशाच्या सगळ्या गावांची हीच कहाणी आहे. जेव्हा महिला ह्या परिस्थितीला बदलायचं ठरवतात तेव्हा काय घडू शकत ते हि फिल्म दाखवते.ह्याची सुरुवात होते जेव्हा गावातल्या महिला एक छोटा निर्णय घेतात .- घराबाहेर निघायचा आणि स्वयंसाहाय्य गट बनवायचा.
जांभोरे हे आदिवासी लोकवस्तीचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेले एक छोटेसे खेडेगाव .
औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमादानाला उत्साहात सुरुवात झाली. पण 'नव्याचे नऊ दिवस' या उक्ती प्रमाणे लवकरच हा उत्साह निवळला
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या योजना कोणत्या , महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिकांसाठी धोरण कोणती ,जेष्ठ नागरिकांनी सुरक्षिततेसाठी काय करावे व कोणते अँप वापरावे या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
डमाळवाडी आणि वाझर हि महाराष्ट्रातील दुष्काळी परिसरातील गावे
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात दहशतवाद , सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय ,उरी हल्ला याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.
या माहितीपटात संगीता जाधव यांची यशोगाथा दिलेली आहे .
या माहितीपटात महिलानी पुढाकार घेऊन पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कसे प्रयत्न केले त्याविषयीची हि चित्रफित
हा माहितीपट वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांनि निर्मित केला असून या माहितीपटात उन्हाचे तापमान उन्हापासून काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिलेली आहे .
समस्या कुठल्या गावात नसतात? काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात.
मोहाणे हे आदिवासी लोकवस्तीचे गाव ..
जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर चिंतनीय ठरल्याने बुलढाणा सिटीझन फोरमने लेक माझी अभियान राबविण्यास सुरुवात केली.
दूरदर्शन सह्याद्री निर्मित विवाहपूर्व समुपदेशन हि चित्रफित.
सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासामुळे गावाचा चेहरामोहराच पालटतो .नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करण्याबरोबरच पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना एकत्र करून त्यांच्यात चेतना निर्माण होते .
या माहितीपटात पाण्याच्या बजेट विषयी माहिती तसेच पाणी किती प्रमाणात व कसे वापरावे याविषयी माहिती दिलेली आहे .
उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्याचा त्रास होताच. त्यात गावातले लोक म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते.
या माहितीपटात शोषखड्ड्याविषयी माहिती दिलेली आहे.
समृद्धीच्या वाटेवर” या माहितीपटात हिवरे आणि चिमठावळ या दोन गावात वॉटर संस्थेने पाणलोटक्षेत्र विकासाची कामे राबविल्यानंतर गावकर्यांच्या राहणीमानात झालेल्या बदलाची माहिती दिली आहे.
सायबर गुन्हे, आपली सुरक्षितता आणि विशेष करून महिलांची सुरक्षितता या विषयी दूरदर्शन सह्याद्री निर्मित हा माहितीपट आहे.
या माहितीपटात शाळेतील मुलांनी श्रमदानातून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे
बॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (बॉटर) निर्मित माहितीपट
या माहितीपटात स्त्री पुरुष समानता विषयी वॉटर संस्थेकडून प्रोजेक्ट राबवला जातोय त्याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात महिला उद्योजकासाठी सरकारच्या योजना कोणत्या ,महिलांना उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी मार्गदर्शन या विषयीचा हा माहितीपट आहे.
चाइल्ड लाईन यांनी बाल लैंगिक अत्याचारावर आधारित हि एक अॅनिममेटेड चित्रफित बनविली आहे.