एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ.
क्लकहॉनने मानवशास्त्रात मुख्यत्वे संस्कृतिबंध व सांस्कृतिक मूल्य ह्यांविषयी केलेले संशोधन महत्त्वाचे आहे.
अमेरिकन मानवशास्त्रज्ञ.विसलरचे अभ्यासविषय आणि छंद बहुविध होते.
प्रसिद्ध ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ व अभिजात साहित्यिक.
प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्रज्ञ.मानवजातिवर्णन विषयावरील त्यांचे लेखन तपशीलवार आणि अचूक आहे;
अमेरिकेतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ व भाषातज्ञ.
एक प्रसिद्ध भारतीय मानवशास्त्र.
ब्रिटिश मानवशास्त्रज्ञ.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.
पश्चिम बंगालमधील एक अनुसूचित जमात. तिची वस्ती प्रामुख्याने मिदनापूर व हुगळी या जिल्ह्यांत आढळते.
फ्रेंच तत्त्वज्ञ आणि प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ.
प्रसिद्ध जर्मन मानवशास्त्रज्ञ.
ग्रेट ब्रिटनमधील एक थोर साहित्यिक, मानवशास्त्रज्ञ व लोकविद्यावेत्ता.
आंग्ल सामाजिक मानवशास्त्रज्ञ.सामाजिक संरचनेतील वैशिष्ट्यांचे कार्यात्मक विश्लेषण आणि स्पष्टीकरण हे रॅडक्लिफ ब्राऊन यांचे सामाजिक मानवशास्त्राला मिळालेले बहुमोल असे योगदान आहे.
भारतातील नागा जमातींपैकी एक प्रमुख जमात.
भारतातील अरूणाचल प्रदेशातील कामेंग विभागाच्या दक्षिणेस रहात असलेली पहाडी जमात.
मध्य आफ्रिकेतील सूदानी भाषा बोलणाऱ्यांपैकी प्रख्यात निग्रोवंशीय जमात.
भारतीय केरळ व कर्नाटक राज्यांत रहात असलेली एक जमात.
एक भारतीय आदिवासी जमात. अरुणाचलमध्ये सुबनसिरी विभागात समुद्रसपाटीपासून १५२ मी. उंचीवर असलेल्या खोऱ्यात ह्या जमातीचे लोक राहतात.
पाकिस्तानमधील एक पठाण जमात.
अबोध मन म्हणजे व्यक्तीच्या जाणिवेच्या कक्षेबाहेरील मनोव्यापाराचा स्तर.
एक भारतीय आदिवासी जमात.
उत्तर व दक्षिण अमेरिकेतील मूळच्या रहिवाशांना ‘अमेरिकन इंडियन’ म्हणतात.
इंडियन लोकांच्या कलेचा शोध सोळाव्या शतकात प्रथम दक्षिण कॅलिफोर्नियात लागला.
केरळ, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांमधील अत्यंत गौण समजली जाणारी वन्य जमात.
भारतातील केरळ राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.
पश्चिमेकडून आलेल्या या जमातीच्या लोकांनी १७ व्या शतकात सुसज्ज युद्धसंघटना करून कुमासी येथे आपल्या साम्राज्याची राजधानी स्थापन केली.
भारतातील बिहार राज्यात राहत असलेली एक वन्य जमात.
एक अमेरिकन इंडियन जमात.