अ. क्र. | योजना | सविस्तर माहिती |
---|---|---|
1. | योजनेचे नाव | शासकीय संस्थांमधून अपंगांचे शिक्षण आणि प्रशिक्षण |
2. | योजनेचा प्रकार | राज्यशासन |
3. | योजनेचा उदेश | 6 ते 18 वयोगटातील अपंग विद्यार्थ्यांना शासकीय शाळांमधून अंध, मुकबधिर, अस्थिव्यंग मुलांना शिक्षण, भोजन व निवासाच्या विनामुल्य सुविधा पुरविल्या जातात. तसेच शासकीय कार्यशाळांमधून 18 वर्षावरील अपंग विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या व्यवसायाचे अंपगंत्वानुरूप व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते |
4. | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे | अंध,कर्णबधिर,अस्थिव्यंग. |
5. | योजनेच्या प्रमुख अटी |
|
6. | दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप | अपंग विचारात घेवून अपंगत्वानुरुप शिक्षण व विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे त्यांच्या निवास व भोजनाची विना मुल्य व्यवस्था करण्यात येते. |
7. | अर्ज करण्याची पध्दत | विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे. |
8. | योजनेची वर्गवारी | शैक्षणिक |
9. | संपर्क कार्यालयाचे नाव | संबंधीत शासकीय संस्था व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर |
स्त्रोत - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/6/2020
ग्रामीण भागात ज्या तरुणांना नोकरीऐवजी व्यवसाय आणि ...
सर्वसाधारणपणे शासन सहकारी संस्था, सहकारी बॅंका, रा...
सांगलीच्या मंगलमूर्ती चौक, संजयनगर येथील श्री न्यू...
अकोल्यातल्या कुंभारी गावच्या सुमनबाईंची ही गोष्ट. ...