महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये उर्जा क्लब स्थापन करणे / शाळांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या उर्जा क्लबला प्रोत्साहन देणे
उर्जा क्लब स्थापन करण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थी त्यांच्या शालेय जीवनात अनेक अनेक नवीन गोष्टी आत्मसात करीत असल्याने त्यांना ऊर्जा संवर्धन व ऊर्जा कार्यक्षम साधनांची संकल्पना समजून घेण्यास सोपे जाईल. यामुळे ऊर्जा संवर्धनाविषयी अधिक जागरूकता निर्माण होऊन सार्वजनिक क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास विद्यार्थी हे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील.
स्त्रोत :
संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 12/1/2019
जैव पदार्थापासून विद्दुत निर्मिती या प्रकल्पात ११ ...
मानवाच्या विकास उन्नतीमध्ये विद्युत ऊर्जेला अत्यंत...
नवीन व पुर्नवापरायोग्य ऊर्जा मंत्रालय मोठ्या शहरां...
आजच्या जीवनामध्ये उर्जेचे अनन्य साधारण महत्त्व आहे...