অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय वीज धोरण २००५

 

राष्ट्रीय वीज धोरणातून खालील हेतू साध्य होतील अशी अपेक्षा आहे.

 

  • विजेची उपलब्धता – येत्या पाच वर्षांत प्रत्येक घरास वीज मिळणार.
  • ऊर्जेची उपलब्धता –२०१२ सालापर्यंत मागणी पुरेपूर पुरवली जाईल. पीक-लोड म्हणजे जास्तीतजास्त मागणीच्या वेळचा वीज-तुटवडा नष्ट होऊन जास्तीची वीज उपलब्ध राहील.
  • विशिष्ट मानकांनुसार भरवशाचा, कार्यक्षम व दर्जेदार वीजपुरवठा, वाजवी दरात.
  • २०१२ पर्यंत विजेची दरडोई उपलब्धता १००० युनिट्सपर्यंत नेणार.
  • २०१२ पर्यंत घरटी दरदिवशी १ युनिट वीजवापर व्हावा.
  • वीजक्षेत्र व्यावसायिक पातळीवर तसेच आर्थिकदृष्ट्या कार्यक्षम बनवणार.
  • ग्राहकाच्या हिताचे संरक्षण

स्रोत : http://mnre.gov.in/

अंतिम सुधारित : 12/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate