ENGLISH
हिंदी
मराठी
മലയാളം
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
योजना
आकांक्षात्मक जिल्हा
Register for Webinar
Popular Topics
परिहृदयशोथ
हृदय ज्या पिशवीसारख्या तंत्वीत्मक लसी-कला (पातळ पटलयुत्त्क अस्तराच्या) आच्छादनात असते त्याला पारिहृदय म्हणतात व त्याच्या दाहयुत्त्क सुजेला परिहृदयशोथ म्हणतात. अगदी बाहेरच्या ‘तंत्वत्मक परिहृदय’ म्हणतात.
तीव्र कुपोषण : सर्वांगसूज आणि रोडपणा
कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे
उष्माघाताचा “स्ट्रोक” टाळण्यासाठी घ्या काळजी!
एप्रिल अखेर आणि मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यंदा मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली आहे. तापमानाने चाळीशी पार केली असून राज्यात उष्णतेची लाट भडकली आहे. उष्माघात म्हणजे उष्णतेचा आघात.
डोकेदुखी
डोक्याच्या किंवा मानेच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या वेदनांना सामान्यपणे डोकेदुखी म्हणतात. जगभरातील सर्व मानवजातींमध्ये आढळणारे हे एक शारीरिक दु:ख आहे. मेंदूतील ऊती ह्या वेदनांना संवेदनाशील नसतात, कारण त्यांच्यात वेदनाग्राही चेतापेशी नसतात.
यकृतशोथ
यकृताच्या दाहयुक्त सूज येण्याला ‘यकृतशोथ’ म्हणतात. या दाहयुक्त सुजेस अनेक कारणे असूशकतात व कारणपरत्वे रोगाचे अनेक प्रकारही ओळखले जातात.
English to Hindi Transliterate