ऋतुनिवृत्ति प्राकृत (स्वाभाविक) मासिक ऋतुस्राव बंद होण्याच्या कालाला ऋतुनिवृत्ती असे म्हणतता. ऋतुप्राप्तीप्रमाणेच ऋतुनिवृत्ती हा स्त्रीच्या आयुष्यातील संक्रमण काल असतो. साधारणतः वयाच्या ४५ ते ५० व्या वर्षी मासिक पाळी बंद होते.
गर्भाशयातून ठराविक काळानंतर योनिमार्गे जो रक्तस्राव होतो त्याला ऋतुस्राव, रजोदर्शन अथवा मासिक पाळी असे म्हणतात. ऋतुस्राव हे स्त्री वयात आल्ये व तिची जननेंद्रिय कार्यक्षण झाल्याचे प्रमुख लक्षण आहे.
योनिमार्गातून येणाऱ्या अपसामान्य पांढऱ्या स्त्रावाला 'प्रदर' म्हणतात. सर्वसाधारण भाषेत स्त्रिया याचा 'अंगावर जाते' असा उल्लेख करतात. कधीकधी स्त्रीरोगात नेहमी आढळणाऱ्या या लक्षणाला 'श्वेत प्रदर' किंवा पांढरी धुपणी या संज्ञाही लावतात.
मासिक पाळीचे दिवस कोणत्याही स्त्रीसाठी एखाद्या भीतीदायक स्वप्नासारखेच असतात. यादरम्यान पोटदुखी आणि थकवा तुम्हाला अंथरूण धरायला भाग पाडतात. यावेळी स्त्रीया शक्यतो वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी पेनकिलर घेतात.
दोन लघुभगोष्ठांमधील फटीपासून गर्भाशयाच्या ग्रीवेपर्यंत तंतुमय ऊतक व स्नायू यांनी मिळून बनलेलाहा भाग चंबूच्या आकाराचा असून त्याचा रुंद भाग गर्भाशयाकडेअसतो.
बाह्य जननेंद्रियांच्या रचनेत, कार्यात व एकूण लैंगिक कार्यक्षमतेत योग्य तऱ्हेने प्राकृत समागम होऊ न शकण्यासारखा किंवा त्यात अडथळा येण्यासारखा दोष असेल, तर त्यास लैंगिक वैगुण्य म्हणता येईल.
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल.
पृष्ठवंशी ( पाठीचाअसलेल्या ) प्राण्यांमधील एका वर्गात नवजात अर्भकाला मातेकडून पोषण मिळण्यासाठी स्तन ही ग्रंथी विकसित झालेली आहे.
वार्षिक तत्त्वावर जगभरात नोंदवल्या जाणा-या क्षयाच्या एकूण प्रकरणांपैकी एक पंचमांश प्रकरणे भारतातील असल्याने भारताला क्षयापासून सर्वात जास्त धोका आहे असं म्हणता येईल.
स्त्रीच्या जननेंद्रियांचा, क्षमता, रचना-त्मक व कार्यात्मक बदल आणियांचास्त्रीरोगविज्ञान या विषयात केला जातो. बाह्य जननेंद्रिये, योनिमार्ग, गर्भाशय, अंडवाहिनी व अंडकोश ( बीजांडकोश ) या भागांचा जननेंद्रियात समावेश होतो.