अलिकडच्या काळात कारखान्यांमुळे वातावरण खूप प्रदूषित होत आहे. त्यामुळे शुध्द हवा मिळत नाही. कारखान्याचा धूर हवेत मिसळतो. त्याबरोबर विषारी वायू मिसळतो. त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार होतात. शुध्द हवा मिळण्यासाठी घराभोवती झाडे लावावीत की जेणेकरून आपल्याला शुध्द हवा मिळेल.
त्यामुळे आपण आपले घर, परिसर, गाव, स्वच्छ ठेवले तर नक्कीच रोगराईपासून बचाव होऊ शकतो. आपल्याला चांगले जीवन जगता येईल.
स्त्रोत : परिसर स्वच्छता व डासांमुळे होणारे आजार माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 8/28/2020
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...