आंघोळीसाठी आडोसा असणे आवश्यक आहे.
कंपोस्ट म्हणजे कुजवणे. कचरा या पध्दतीने कुजवण्यामुळे अनेक फायदे होतात.
ग्रामीण भागात विशेषतः डोंगराळ भागात घरामध्येच गुरे बांधण्याची पध्दत सर्रास दिसून येते.
या सर्व विविध घटकांचा विचार करून निवड करण्यासाठी खालीलप्रमाणे मॉडेल्स (प्रकार) दिलेले आहेत.
घनकच-यामध्ये ओला जैविक कचरा, सुका जैविक कचरा व अजैविक म्हणजे न कुजणारा कचरा असे तीन घटक असतात.
घरातून निघणारा घनकचरा - शेतातून निघणारा घनकचरा
घनकचरा म्हणजे रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ.
गाव-नगर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण,जमा करून आणणे, विल्हेवाट, विक्री इ. सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे.
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.
सांडपाणी घराजवळ साचून डबकी तयार होतात. हे दृश्य तसे खेड़यांप्रमाणेच शहरांतही दिसते.
घराची स्वच्छता कशी असावी आणि पाळीव प्राण्यांची कशी देखभाल करावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
या विभागात डासापासून कसे आजार पसरतात याची माहिती दिली आहे.
बिनधुराच्या चुली उपलब्ध आहेत त्यांत कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते.
निर्मळता हा मानवी संस्कृतीचा आणि आरोग्याचा पाया आहे.
आपल्या घराजवळच्या रिकाम्या जागेत केलेला भाजीपाला म्हणजेच परसबाग होय
परसातील रिकाम्या जागेचा भाजीपाल्यासाठी कायम उपयोग करावा. माती नसेल तर शेतातील थोडी माती आणून परसबागेसाठी वापरता येते.
घराची व परिसराची स्वच्छता हे आरोग्याचे महत्त्वाचे अंग आहे.
पाण्यात रोगजंतु किंवा विषारी रसायने मिसळणे म्हणजे पाणी अशुध्द होणे
पाणी नुसत्या साध्या डोळयांनी पाहून शुध्द की अशुध्द हे सांगणे अवघड आहे.
या विभागात पाण्याचे वेगवेगळे स्त्रोत आणि पाणी दुषित होण्याची कारणे दिली आहेत.
शुध्द पाण्याचा पुरवठा ही मूलभूत गरज आहे. ही गरज भागल्याशिवाय आरोग्यमानात फार सुधारणा होणार नाही.
फ्लोराईड नावाचा एक क्षार असतो. याचे पाण्यातले प्रमाण कमी अधिक होऊ शकते
घराचे स्थान निरोगी असावे. गोंगाट, प्रदूषण यांपासून शक्यतो घर पुरेसे सुरक्षित असावे.
मानवी विष्ठेमध्ये आरोग्यास घातक असे जे जिवाणू असतात त्यांचा परिणाम शेतीमधील पिकांवर होऊ शकतो.
ग्रामीण भागात मलमूत्र व्यवस्थापनासाठी अनेक तांत्रिक सुधारणा करणे शक्य आहे.
उघडयावर संडास केल्यामुळे अनेक रोगांचा एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसार होतो.
आपण खात असलेलं अन्न, आपण ज्याप्रकारे आपलं शरीर स्वच्छ ठेवतो, शारीरिक व्यायाम आणि सुरक्षित लैंगिक संबंध, हे सर्व शरीराचं आरोग्य उत्तम राखण्यात फार मोठी भूमिका बजावतात.
घराभोवती व रस्त्यालगत साठवलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे माशांची वाढ होते. शेण व केरकचऱ्यामधे माशा अंडी घालतात. हे आरोग्यास घातक असते.
सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे केल्याने परिसर स्वच्छ राहतो.
संडासमध्ये कमीत कमी पाणी वापरुन स्वच्छता करण्यासाठी या सूचनांचा विचार करा.