अ) कारणाप्रमाणे वर्गीकरण
- स्पष्ट शारीरिक आजारामुळे आलेले मानसिक आजार उदा. अल्झायमर, (विस्मृती विकार) सिफिलिसमुळे येणारा वेडसरपणा, मेंदूस अपघातात मार लागल्याने येणारे मानसिक आजार.
- शारीरिक कारण न कळलेला मनोविकार वेड लागणे, भ्रमिष्टपणा, इ.
- मादक औषधांमुळे होणारे मनोबदल दारुची नशा
ब) शारीरिक कारण माहीत नसलेल्या मनोविकारांचे वर्गीकरण
- गंभीर मानसिक आजार : भ्रमिष्टावस्था, उन्माद, अतिनैराश्य.
- साधारण मानसिक आजार : अधीरपणा, नैराश्य.
- स्वभावदोष : अतिसंशयी, एकाकी, अविचारी, आत्मकेंद्री, दुष्ट, परावलंबी, नादिष्ट,हटवादी.
- व्यसनाधीनता
- लैंगिक विकृती
- लहान मुलांच्या मानसिक समस्या.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 6/6/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.