অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मानसिक आरोग्य

मानसिक आरोग्य

  • अतिनैराश्य
  • अकारण दुःखी मन, कशातही रस नसणे, निद्रानाश इतरांशी मिळून मिसळून न राहणे या सर्व 'अतिनैराश्याच्या' खाणाखुणा आहेत.

  • इतर मानसिक आजार
  • या व्यक्तीच्या मनावर सतत तणाव असतो. अस्वस्थता, तणाव, अधिरेपणा, कारण नसता कशाची तरी भीती वाटत राहणे ही याची प्रमुख वैशिष्टये आहेत.

  • उन्माद
  • कारण नसताना अति बडबड, जास्त शारीरिक हालचाल, अस्वस्थपणा,चिडकेपणाबरोबर अवाजवी आनंदाचे प्रदर्शन या सगळया उन्मादाच्या खाणाखुणा आहेत.

  • ओळखा मानसिक आजार
  • दिवसेंदिवस आत्महत्या तसंच मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. २१ व्या शतकातला सर्वांत मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचं अनेक जाणकार आणि तज्ज्ञांनी सांगितलं.

  • गंभीर मानसिक आजार
  • सर्वसाधारणपणे ज्याला 'वेड' म्हणता येईल असा हा आजार.

  • जपायला हवे..मानसिक आरोग्यही..!
  • मानसिक आरोग्या विषयी.

  • जागतिक आरोग्य दिन : नैराश्य
  • जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले.

  • ज्ञानेंद्रिये
  • आपला डोळा, कान, जीभ, त्वचा, नाक यांद्वारे (पाच ज्ञानेंद्रिये) आपल्याला जगाचे ज्ञान होत असते.

  • झोप आणि स्वप्ने
  • झोप ही माणसाची मानसिक आणि शारीरिक गरज आहे. वयाप्रमाणे झोपेचा कालावधी हळू हळू कमी होत जातो.

  • तणावाला करा बाय बाय ! दिवस मजेत घालवा !
  • आज कालची जीवनपद्धती ही अतिशय वेगवान व फास्टफूड कल्चर आहे इथे कुणालाही शांत वेळ मिळत नाही इन्स्टंट results अपेक्षित असतात त्यामुळे साहजिक या शर्यतीमध्ये दमछाक होते व काम पूर्ण न करता आल्यास साहजिक मनावर व शरीरावर ताण येतो .

  • बालवयातल्या मानसिक समस्या
  • सुमारे पाच-दहा टक्के मुलांच्या बाबतीत मानसिक समस्या असतात, परंतु पालक याबद्दल तक्रार घेऊन येतीलच असे नाही. याचे एक कारण म्हणजे या समस्या लक्षात येणे आणि त्याबद्दल सल्ला घेण्याइतकी सवड काढणे आवश्यक आहे.

  • मज्जा विकृति
  • निरंतर विचार म्हणजे जीवन, मरण, सृष्टी, मनुष्यप्राणी, ‘मी’, अध्यात्म, देवधर्म, नीती वगैरे गहन विषयांवर प्रश्नार्थक तसेच निरर्थक विचार किंवा चर्चा करीत रहाण्याची अनावर व असमाधानी वृत्ती.

  • मतिमंदता
  • मतिमंदता म्हणजे बौद्धिक कार्याच्या पातळीत (बुद्ध्यांक मोजण्याच्या प्रमाणित चाचण्यांनुसार), रोजच्या जीवनावश्यक कौशल्ये पार पाडण्यामध्ये व ती आत्मसात करण्यामध्ये मोठी कमतरता असणे.

  • मतिमंदत्व
  • अपूर्ण बौध्दिक वाढ ही एक मोठया प्रमाणावर आढळणारी समस्या आहे.

  • मनोविकारांवरचे उपचार
  • निरनिराळया मनोविकारांवर काय उपचार केले जातात याची सर्वसाधारण लोकांना अत्यंत कमी माहिती असते.

  • मादक पदार्थ
  • ज्या पदार्थांच्या सेवनाने माणसाला एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात.

  • मानसचिकित्सा
  • ही आधुनिक वैद्यकीय शास्त्राची एक शाखा असून तिच्यात सर्व तऱ्हेच्या मानसिक विकारांच्या कारणांचा, विकृति−चिन्हांचा−लक्षणांचा, निदानाचा, उपचाराचा व प्रतिबंधाचा शास्त्रोक्त अभ्यास केला जातो.

  • मानसिक आजारांचे वर्गीकरण
  • मानसिक आजारांचे वर्गीकरण कसे करता येईल याची माहिती दिली आहे.

  • मानसिक आरोग्य
  • तंद्रा व मूर्च्छा ह्या निद्रेच्या विकृत अवस्था आहेत. हवे ते मिळाले नाही आणि नको ते प्राप्त झाले म्हणजे चित्ताचा क्षोभ होऊन ज्या मद, मूर्च्छा, उन्मादादी व्याधी होतात, त्यांस मानसव्याधी म्हणतात.

  • मानसिक आरोग्य आणि आजार
  • जसे एखाद्याच्या पोटात दुखते तसेच मनाचेही दुखणे असू शकते, पण शारीरिक आजारांपेक्षा मानसिक आजारांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी वेगळी असते.

  • मानसिक आरोग्य म्हणजे काय ?
  • मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणाऱ्या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाने, कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे.

  • मानसिक आरोग्या बाबत जागरूकता
  • मानसिक आरोग्या बाबत जागरूकता म्हणजे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते

  • मानसिक आरोग्याचीही काळजी.. आजची गरज
  • मानसिक आरोग्य विषयक माहिती.

  • मानसिक आरोग्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांसाठी सूचना
  • मानसिक आरोग्याच्या दृष्टीने गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांसाठी दहा सूचना

  • मानसिक रोग
  • मानसिक आजार ही एक वैदयकीय अवस्था असून यामध्ये माणसाच्या भावना, विचार, परस्पर सबंध व दैनंदीन जीवनातल्या गोष्टी यावर विपरित परिणाम होतो.

  • मानसिक वाढ, विकास व मानसिक आजार
  • मुलांना मानसिक वैशिष्टयांचा काही प्रमाणात वारसा असतो. मानसिक आजारही (विशेषतः गंभीर प्रकारचे) काही प्रमाणात आनुवंशिक असतात.

  • मानसोत्तजके
  • अँटिडिप्रेसंट ड्रग्ज) विषण्णता किंवा अवसाद [→उद्दीपन-अवसाद चित्तविकृति ] या मानसिक विकाराच्या उपचारासाठी आणि दीर्घकालीन व अपंगता निर्माण करणाऱ्या आजारात उद्‌भवणाऱ्या विषण्णतेवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांना मानसोत्तेजके म्हणतात.

  • मानसोपचार
  • सर्वसाधारणपणे मानसोपचार म्हणजे मानसिक विकारांचा उपचार; परंतु मानसचिकित्सा क्षेत्रातील व्याख्येनुसार, मानसिक विकारांचा, मानसशास्त्रीय पद्धतीने केलेला उपचार असा अर्थ होतो.

  • मानसोपचार पद्धती
  • मानसोपचाराच्या वेगवेगळ्या प्रणाली असून पद्धतीही अनेक आहेत. किंबहुना प्रत्येक ज्येष्ठ व अनुभवी उपचारज्ञाची मानसोपचारपद्धत वैशिष्ट्यपूर्ण असते.

  • मेंदूची रचना व कार्य
  • प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे. अर्थातच मानवी मेंदूच्या उत्क्रांतीत इतर प्राण्यांच्या मेंदूच्या विकासाचे टप्पे पायाभूत आहेतच.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate