অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बालकांचे लसीकरण

प्रस्तावना

भारत सरकारने लशीकरणासाठी एक वेळापत्रक सांगितले आहे. यात क्षयरोग, पोलिओ, घटसर्प डांग्याखोकलाधनुर्वातगोवरबी प्रकारची कावीळ या सात आजारांविरुद्ध लशी आहेतमात्र भारतीय बालरोगतज्ञ परिषदेने (भा.बा..) आणखी काही लशी सांगितल्या आहेतपुढे लसीचे नाव, बाळाचे वय डोस, कोठे देतात, प्रतिसुचक आणि लसीनंतर होणारा त्रास इ. माहिती दिली आहे.

बालकांचं लसीकरण वेळापत्रक

अनु.

लसीचे नांव

वय

डोस

कुठे

प्रतिसूचक

दुष्प्रभाव

1

बीसीजी+ओरल पोलियो

जन्मावेळी

०.१ मिली
२ ड्रॉप्स

त्वचेखाली

काही नाही

काही नाही

2

डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी
डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी
डीपीटी+पोलियो+ हेपॅ बी

६ आठवडे
१० आठवडे
१४ आठवडे

०.५ मिली
२ ड्रॉप्स

स्नायूत
मांडीच्या आतल्या
बाजूस

गंभीर आजारी आणि दवाख्यान्यात भरती मुलं.
डीपीटीच्या याआधी प्रतिक्रीया आली असल्यास देऊ नये

1. ताप
2. स्थानिक प्रतिक्रीया
3.एन्सीफिलायटीस

3

कांजिण्या
जीवनसत्व अ

९ महिने

०.५ मिली

त्वचेखाली

गंभीर आजारी मुलं

टीएसएस (जेव्हा संक्रमि व्हायल वापरली असेल)

4

डीपीटी+पोलियो (बूस्टर)
जीवनसत्व अ

१६ ते २४ महिने

०.५मिली
2 थेंब

स्नायूत
मांडीच्या
आतल्या बाजूस

गंभीर आजारी आणि दवाख्यान्यात भरती मुलं.
डीपीटीच्या याआधी प्रतिक्रीया आली असल्यास देऊ नये

1. ताप
2. स्थानिक प्रतिक्रीया
3. एन्सीफिलायटीस

5

डीटी
डीटी – डीपीटी याआधी दिलेली नसल्यास दुसरा डोस देता येईल

५ ते ६ वर्षे

०.५ मिली

स्नायूत

काही नाही

काही नाही

6

टीटी
याआधी लसीकरण केलं नसेल तर टीटीचा दुसरा डोस देता येईल

१० ते १६ वर्षे

०.५ मिली

स्नायूत

काही नाही

काही नाही

मूल पाच वर्षांचं होईतोवर जून आणि जानेवारीच्या महिन्यात अ जीवनसत्वाचा डोस देण्यात यावा.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate