सर्व अल्ब्युमीनांमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि गंधक हे मूळ घटक असतात. उष्णता दिल्यास अल्ब्युमीन घट्ट होते. द्रवाबरोबर तापविल्यास ते तळाशी बसते किंवा गुठळीच्या रूपात द्रवावर तरंगते. मुत्रात अल्ब्युमीन आढळणे हे मुत्रपिंड बिघडल्याचे लक्षण मानले जाते.
साखरेच्या शुद्धीकरणासाठी औद्योगिक क्षेत्रात, रंगकामात आणि छायाचित्रणाच्या रसायनांत अल्ब्युमीनचा वापर केला जातो.
लेखक - मद्वाण्णा, मोहन
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/5/2020
अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः 2...
तुळजापूर तालुक्यातील आरळी (बु.) येथील आई तुळजाभवान...
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
जागतिक अंडी दिन साजरा करण्यामागचा उद्देश हा की, ल...