रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूस मार लागण्याची शक्यता असते.
कंपवात रोग ही मेंदूची एक विकृती असून तिचे नांव हा रोग ज्यांनी पहिल्यांदा विशद केला त्या अलॉईस अलझायमर यांच्या नांवे ठेवण्यात आले आहे.
'चक्कर येणे' म्हणजे घेरी किंवा गरगरणे. म्हणजे त्या व्यक्तीस स्वतः किंवा आजूबाजूचे जग गरगर फिरत आहे अशी भावना होणे.
पोलिओ हा एक चेतारज्जूचा आजार आहे. याशिवाय अपघात, मार बसणे, मणका सरकून दाब पडणे, इत्यादींमुळे चेतारज्जूच्या कामकाजात बिघाड होतो.
चेतासंस्थेमध्ये मेंदू, चेतारज्जू व चेतातंतू (नसा) यांचे जाळे, असे तीन भाग पडतात.
जपानीज एन्सेफेलायटीस हा आजार डासांमार्फत होणारा प्राणीजन्य रोग आहे.
मुलांमध्ये व मोठयांमध्ये झटके येण्याची कारणे बहुधा वेगवेगळी असतात.
डोकेदुखी हे अगदी नेहमी आढळणारे लक्षण आहे. ब-याच वेळा डोकेदुखीमागे निश्चित ठोस आजार नसतो.
धनु म्हणजे धनुष्य आणि धनुर्वात म्हणजे आकडीमध्ये धनुष्यासारखा बाक येणे. हा आजार विशिष्ट जीवाणूंमुळे होतो
हा वृध्दापकाळाचा आजार आहे. 60 वर्ष वयापुढच्या 7%व्यक्तींना हा आजार होतो.
हा आजार एक प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हे विषाणू सुळे असलेल्या प्राण्यांमध्ये (म्हणजे कुत्री, कोल्हे, मांजरे, लांडगे, इ.) असाच रोग निर्माण करतात.
नैराश्य, उदासिनता, अर्धशिशी हे आजार फेफ-याबरोबर येऊ शकतात. ब-याच रुग्णांच्या बाबतीत असे दिसते.
मेंदू व चेतासंस्था ही अत्यंत नाजूक संस्था आहे. रक्तप्रवाहात दोन-तीन मिनिटे खंड पडला तरी मेंदूचा संबंधित भाग कायमचा बिघडू शकतो.
प्राणीजगताच्या उत्क्रांतीमध्ये मानवाचा मेंदू सर्वात प्रगत आहे.
मेंदू व मज्जारज्जूभोवतीच्या विशिष्ट पोकळयांत एक द्रवपदार्थ (मेंदूजल) भरलेला असतो.
मेंदूसुजेच्या काही प्रकारांत सूज विशिष्ट ठिकाणी येते. या जागी मेंदूत गळू किंवा बेंड तयार होते.
शरीरात कोठेही साधी किंवा कर्करोगाची गाठ येऊ शकते. त्याचप्रमाणे मेंदूत किंवा चेतारज्जूत गाठ होऊ शकते
मेंदूसूज म्हणजे मेंदूचे आवरण किंवा अस्तर सुजणे किंवा मेंदूतच सूज येणे
स्मरणशक्ती कमी होणे म्हणजे वाढत जाणारा विसराळूपणा ही एक गंभीर समस्या आपल्या समाजात येत आहे