अनुवांशिक ते मुळे होणारे आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम करता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याचा धोका वाढवताय
सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.
कर्क रोग म्हणजे काय?, कर्क रोगाचे प्रकार, होण्याची करणे आणि उपचार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
या विभागात कान, नाक व घसा यासंबधी होणारे विविध आजार तसेच त्यावरील उपचार याची माहिती दिली आहे.
किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.
कीटकांमुळे अथवा डासांमुळे होणारया विविध आजारांची माहिती यामध्ये दिली आहे.
कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती
चेतासंस्थेचे आजार
डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच होणारे आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
श्वासातील दुर्गंधी, मौखिक आरोग्य कसे राखावे, दातांची निगा कशी राखावी तसेच दातासंबधी ची इतर माहिती यामध्ये दिली आहे.
त्वचा हा शरीराचा अत्यंत कणखर तरीही नाजूक अवयव आहे. या विभागात विवध त्वचारोग कोणते, कशामुळे होतात आणि त्यावर कोणते उपचार आहेत यासंबधीची माहिती दिली आहे.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
पचनसंस्थेचे गंभीर आजार
या विभागात पचनसंस्थेशी संबंधित नेहमीच्या आजाराची माहिती दिली आहे.
योग्य व शरीरास पोषक अशा लागणाऱ्या आहारा अभावी होणारया आजारांची माहिती यामध्ये दिली आहे
या विभागात प्राण्यांमुळे होणारे आजार यांची माहिती दिली आहे.
या विभागात मूत्रसंस्थेचे आजारांची माहिती देण्यात आली आहे.
लैंगिक संबंधांव्दारे होणारे विविध आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
या विभागात व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य यांची माहिती देण्यात आली आहे.
या विभागात वेगवेगळ्या शारीरिक आजारासंबधी माहिती दिली आहे.
श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
संसर्गजन्य आजार आणि त्यावरील उपचार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
सांधेदुखी, गुढगेदुखी तसेच इतर हाडांचे विकार या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
ह्या विभागामध्ये बहुतेक व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या सर्वसाधारण आजाराविषयीची माहिती दिलेली आहे.
या विभागात हृदय रोग व त्या संबंधी उपचार यांची माहिती दिली आहे.