অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशोगाथा

यशोगाथा

  • अमृत आहार योजनेची कोकणात यशस्वी अंमलबजावणी
  • कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी अमृत आहार योजना यशोगाथा.

  • अस्मिता योजना – माझा गौरव, माझा हक्क
  • अस्मिता कार्ड व अस्मिता योजना विषयक माहिती.

  • आदिवासी भागातील मांगोणे गावातही स्वच्छतेचा जागर
  • पेठ तालुक्यातील मांगोणे या आदिवासी बहुल गावात ग्रामपंचायतीचा पुढाकार.

  • कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यू बाबत प्रभावी उपाययोजना
  • कोल्हापूर जिल्हा स्वाईन फ्ल्यू उपाययोजना यशकथा.

  • गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न
  • राज्यात ऑक्युपेशनल थेरपी / फिजिओ थेरपी महाविद्यालये सुरू करण्याचे ठरले आहे.

  • नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल
  • नागरी स्वच्छ महाराष्ट्र अभियानात कोकण अव्वल यशकथा.

  • पालघर जिल्ह्यात बालमृत्यू दरात घट
  • जागत‍िक अाराेग्य द‍िन व‍िशेष लेख.

  • प्लास्टिकमुक्तीचा वसा घेतलेली स्वच्छतादूत
  • प्रा. आश्लेषा भांडारकर यांची ही कहाणी.

  • रक्तपिशव्यांच्या संकलनात महाराष्ट्र ठरला अव्वल
  • जागतिक रक्तदाता दिनानिमित्त विशेष लेख.

  • राजदेरवाडीच्या सौंदर्याला स्वच्छतेची किनार
  • नाशिक जिल्ह्यात चांदवडपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या राजदेरवाडी गावाची यशोगाथा.

  • राजीव गांधी जीवनदायी योजनेचा 15 हजार 299 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
  • राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत विविध आजारांवर उपचार करुन तब्बल 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च झाला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 15 हजार 299 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.

  • राज्यात अवयवदानात अव्वल आनंदवाडी गौरचे यश
  • निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) गावाची यशोगाथा.

  • राज्यात ५४ हजार व्यक्तींचे मोफत स्वाईन फ्लू प्रतिबंधक लसीकरण
  • महाराष्ट्र राज्यात गरोदर मातांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोफत.

  • विटा नगरपालिकेची सप्तपदी स्वच्छतेची
  • स्वच्छ भारत अभियानात एक वेगळी ओळख.

  • विभागीय आयुक्तांची अनोखी स्वच्छता मोहीम
  • डॉ. पुरूषोत्तम भापकर यांची यशकथा.

  • हेअल्थ कॅम्प
  • आमचा गावात HB कॅम्प,हेअल्थ कॅम्प,किशोरवयीन मुलांचे ट्रेनिंग हे कार्य जेव्हा सुरु केले तेव्हा मी कोणत्याही कामात सहभागी झालो नाही व घरच्यांना हि मी जाऊ दिले नाही,काय कामा सोडून हे रिकामी कामा आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate