होमिओपथीच्या तत्त्वाप्रमाणे कोणताही पदार्थ 'औषध' होऊ शकतो.
सामान्यत: होमिओपथीची औषधे सर्व मोठया शहरांत सहज उपलब्ध होतात.
निवडक होमिओपथिक औषधांची लक्षणे (मटेरिया मेडिका)
औषधे वापरण्याच्या बाबतीत महत्त्वाचा नियम म्हणजे धीराने आणि सावकाश काम केले पाहिजे.
अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक रोगांवर किंवा प्रकृती बिघडली तर 'होमिओपथी'च्या शास्त्राप्रमाणे उपचार करता येतात
होमिओपथीच्या उपचारामध्ये सामान्यत: 30 किंवा अधिक शक्तीचे औषध वापरले जाते.
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते. म्हणून होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात.