ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.१५००० पेक्षा जास्त नाही अशा विद्यार्थ्याना फी माफी |
२. | त्याची आवश्यकता काय आहे? | आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | शासन निर्णय शिक्षण व समाजकल्याण विभाग क्रमांक इबीसी/१७६३/एच दिनांक १९ जून १९६४ |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा? | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा? | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा? | संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | अनुदान उपलब्धतेवर. |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा? | संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (माध्य)जि.प |
अंतिम सुधारित : 7/4/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...