सध्याचे युग हे संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. कॉम्प्यूटर नावाच्या या यंत्राने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.
आधार 12-अंकांचा अद्वितीय क्रमांक आहे जो यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफइंडिया (यूआयडीएआय) सर्व रहिवाश्यांसाठी देऊ करेल.
या वेबपोर्टलचा आयटी साक्षरता विभाग खालील बाबींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी व संगणक, हार्डवेअरविषयी मूलभूत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
आजच्या युगात टेलिफोनचे महत्व अनन्यसाधारण आहे. पण त्यालाही मागे टाकण्याची किमया 'इंटरनेट` करीत आहे.
भारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता.
इंटरनेटवरील याहू, रेडिफ, जीमेल अशी अनेक संकेतस्थळे ‘इमेल’ सेवा पुरवीत असतात. इमेलवरून आपण एखादी माहिती सहज मिळवू अथवा पाठवू शकतो.
इन्फर्मेशन अँण्ड कम्युनिकेशनच्या या जमान्यात टेक्नॉलॉजीमध्ये मोठय़ा प्रमाणावर बदल घडून आला आहे.
गुगल हे एक सर्च इंजिन आहे. म्हणजे इंटरनेटवरील असे संकेतस्थळ की ज्यावर आपल्याला हवी असलेली माहिती कुठे मिळेल याच्या लिंक्स उपलब्ध होतात.
इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराबरोबर अनेक परदेशी कंपन्या वेबसाईटच्या माध्यमातून येथील बाजारपेठ काबीज करीत आहेत.
जगातील 'अ' पासून ते 'ज्ञ' पर्यंतच्या विविध संज्ञांची माहिती मराठी माणसाला व्हावी, यासाठी हाती घेण्यात आलेल्या मराठी विश्वकोश निर्मितीच्या कामाची 55 वर्षांनी परिपूर्ती झाली आहे.
दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीमुळे मानवाने आपल्या विकासात एक पाउल आणखी पुढे टाकलेले आहे.
आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपासून अंतराळामध्ये बर्फाच्या माध्यमात पाणी असावे, असे मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे.
स्मार्टफोनमध्ये जे काही बिल्टइन सिक्युरिटी फिचर असतात त्यातले सगळ्यात जास्त वापरले जाणारे सिक्युरिटी फिचर म्हणजे पॅटर्न लॉक ! स्मार्टफोन सिक्युरिटीमधला सगळ्यात वरचा लेअर म्हणजे हा ‘पॅटर्न लॉक ’.
माणसा माणसांत अनेक पद्धतीने संपर्क साधला जातो त्यामधे द्क् आणि श्वाव्य पद्धती सर्वोच्च स्थानावर आहे.
भारतात विविध भाषा बोलल्या जातात या भाषा लिहिण्याच्या लिप्याही वेगवेगळ्या आहेत.
भविष्यातले युग हे यंत्रमानवांचे युग आहे असे म्हणतात. सर्व प्रकारची कामे न कंटाळता, कुशलपणे आणि अतिशय वेगात करणारे यंत्रमानव माणसाने तयार केले आहेत.
युनिकोड हे १६ बिट वैश्विक कॅरेक्टर एनकोडिंग मानक आहे.
वेबमास्टर म्हटले की आपल्या डोळ्यापुढे स्पायडरमॅनची प्रतिमा उभी राहते.
कोणतेही नवे तंत्रज्ञान अस्तित्वात आले की फायद्याबरोबर तोटेही येतात. तोट्यांवर मात करत जास्तीत जास्त फायदे कसे पदरात पाडून घ्यायचे हा विचार महत्त्वाचा ठरतो.
ट्रूकॉलर अॅप अनेकांच्या स्मार्टफोनमध्ये असतं. एखादं अनोळखी मोबाईल नंबर ओळखण्यासाठी या अॅपचा वापर केला जातो. हे अॅप युजर्सच्या अॅड्रेस बुकना अॅक्सेस करुन सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स तयार करतं.