অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औदयोगिक शिक्षण व संस्था

औदयोगिक शिक्षण व संस्था

  • उत्पादन अभियांत्रिकी
  • दुसऱ्या महायुद्धापूर्वी आणि विशेषेकरून त्यानंतर वरील उद्देशाने करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची परिणती या शास्त्रात झाली आहे.

  • उद्योग अभियांत्रिकी
  • ‘माणूस, माल आणि साधनसामग्री यांच्या संकलित संहतीचे (समूहाचे) अभिकल्पन (आराखडा तयार करणे), तिची सुधारणा व स्थापना करणे.

  • औद्योगिक शिक्षण
  • उद्योग व व्यापार या क्षेत्रांतील व्यावसायिक कार्यक्षमता व समायोजन ह्यांचे शिक्षण-प्रशिक्षण देणारी शिक्षणाची एक शाखा.

  • औद्योगिक संशोधन
  • बनवावयाच्या वस्तू किंवा त्यांच्या उत्पादनाचे विधी यांच्या संबंधींच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी केलेले संशोधन.

  • तांत्रिक शिक्षण
  • आधुनिक काळात विज्ञानाचा व्यावहारिक उपयोग करून समाजोपयोगी व्यवसायांचे तंत्रज्ञान देणाऱ्या शिक्षणाला तांत्रिक शिक्षण असे म्हणता येईल.

  • यांत्रिक अभियांत्रिकी
  • गणित व भौतिकी या मूलभूत विज्ञान शाखांच्या पायावर आधारलेल्या अभियांत्रिकीच्या याशाखेमध्ये यंत्रे व शक्तिनिर्मिती यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate