অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक

भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक

शिवसमुद्रम धबधबा

शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत. गगनचुक्की व बाराचुक्की. ह्यांची ऊंची साधारण: पणे ९० मीटर आहे. ईथे गेल्यास बाराचुक्की जवळ मिळणारे ईथल्या गोड्या पाण्यातले तिखट मासे खायला विसरू नका.

छायाचित्रे पाहण्‍यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.

स्‍त्रोत - मायबोली


अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate