অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अतुल्‍य भारत लेखमालीका - मायबोली

अतुल्‍य भारत लेखमालीका - मायबोली

  • भाग - ७ : आग्रा
  • चिरंतन प्रेमाचे प्रतिक ताज महल, सौंदर्याचे प्रतिक ताज महल, मानवनिर्मित सर्वश्रेष्ठ कलाकृती ताज महल, जगातील सात आश्चर्यापैकी एक ताज महल,

  • भाग - १३: हैदराबाद व श्रीशैलम, आंध्र प्रदेश
  • हैदराबाद ला ५०० वर्षांचा ईतिहास आहे. हैदराबाद मुहम्मद कुतुब शहा ह्याने १५ व्या शतकात मुसी नदिच्या किनारी वसविले. हैदराबाद चे दोन विभाग पडतात.

  • भाग १: लडाख
  • हे प्रवास वर्णण असून प्रकाशचित्रे ह्या सदरामध्ये "अतुल्य भारत" हि एक मालिका प्रदर्शित झालेली आहे उत्तरेहुन सुरुवात करुन दक्षिणेकडे येण्याचे हे प्रवास वर्णन आहे

  • भाग १० : जोधपुर (राजस्थान)
  • जोधपुर ही पुर्वी मारवाड ची राजधानी होती. ह्या शहराला "निळे शहर" असेही म्हणतात. ईथले लोक चुन्यात निळ मिसळून घराचा बाह्य भाग रंगवितात त्यामुळे बरेचसे शहर निळे दिसते. ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "मेहरानगढ किल्ला" व "जसवंत थडा".

  • भाग ११ : जयपुर, राजस्थान
  • जयपुर हे भारतातील पहिले वसविलेले शहर आहे. हे शहर महाराजा जयसिंग दुसरा ह्याने १७२७ मध्ये वसविले. ह्या शहरातील पहाण्यासारख्या गोष्टी म्हणजे "हवा महल", "अंबर किल्ला", "बिर्ला मंदिर", "जल महल", व "अल्बर्ट हॉल".

  • भाग १२ - खजुराहो, मध्य प्रदेश
  • खजुराहो म्हटले कि आठवतात भव्य मंदिरे, अत्युच्च शिल्पकला, ह्या देशाच्या भरभराटिची, संस्कृतीची आणि संपन्नतेची साक्ष देणारी कलाकुसर... आम्ही ह्या अद्भुत भूमिची सफर डिसेंबर, २००९ च्या शेवटच्या आठवड्यात केली. खजुराहो, दिल्ली पासुन रेल्वेने १० ते १२ तासांवर आहे. स्टेशन अगदी छोटेसे आणि स्वच्छ आहे.

  • भाग १४: बेलुर, हळेबिडू व सोमनाथपुर. कर्नाटक
  • कर्नाटक राज्याची निर्मिती १ नोव्हेंबर १९५६ ला झाली. कर्नाटक राज्याला ३००० वर्षांचा इतिहास आहे. कर्नाटकात होयसळा राजांनी १०व्या ते १४ व्या शतकांत राज्य केले. ह्या दरम्यान त्यांनी बर्‍याच उत्तोमत्तम मंदिरांची निर्मिती केली.

  • भाग १५: शिवसमुद्रम व कुर्ग, कर्नाटक
  • शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीवर आहे. हे ठिकाण बंगलोर पासुन १४०किमी वर आहे. ईथे जाण्याचा सर्वात ऊत्तम काळ म्हणजे जुलाई-ऑगस्ट. कावेरीच्या प्रपातामुळे ईथे २ मुख्य धबधबे तयार झाले आहेत.

  • भाग २ : शुभ्र काश्मिर
  • अतुल्य! भारत" ह्या मालिकेतला दुसरा भाग "शुभ्र काश्मिर" मी आपल्या पुढे सादर करत आहे. ह्यामध्ये मी काश्मिरची हिवाळ्यातली काढलेली प्रकाशचित्रे प्रदर्शित करीत आहे.

  • भाग ३: हिमाचल प्रदेश
  • "पक्या नवा कॅमेरा घेतलाय तर टेस्ट करायला एक झक्कास ट्रिप मारुया.". मी आणि माझ्या मित्राने नविन कॅमेरे घेतल्यावर हा माझा कॉमेंट. मी आणि माझ्या मित्राने canon powershot S2 IS आणि Sony DSC H2 नविनच घेतले होते. एक नाल मिळाला म्हणून तीन नाल घेतले

  • भाग ४ : महाराष्ट्र
  • आपल्यापैकी काही जणांनी केलेल्या विनंतीचा मान ठेऊन, १ मे महाराष्ट्र दिन व महाराष्ट्र राज्य स्थापनेला ५० वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधून मी "अतुल्य ! भारत" ह्या मालिकेत पंजाब ऐवजी, "महाराष्ट्र" हा भाग सादर करत आहे. तसे "महाराष्ट्र" हे खरोखरच महा राष्ट्र असल्यामूळे मला हे राज्य ३-४ भागात प्रकाशित करायचे होते. पण हा खास भाग असल्यामूळे मी येथे महाराष्ट्रात काढलेली माझी सर्वोत्तम (माझ्या दॄष्टिने) प्रकाशचित्रे प्रदर्शित करत आहे. "महाराष्ट्र" हे राज्य मी पुन्हा सविस्तर पणे अनुक्रमणीकेनुसार प्रदर्शित करेनच.

  • भाग ५: पंजाब
  • भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात जास्त क्रांतिकारक पंजाब, महाराष्ट्र आणी बंगाल ह्या तीन राज्यांनी दिले.

  • भाग ६: कुतुब मिनार, लोह स्तंभ, ईंडिया गेट. दिल्ली
  • कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित असुन ह्याची ऊंची २३७.८ फूट आहे. विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार आहे.

  • भाग ८ : राजस्थान (उदयपुर, चित्तौडगढ, माउंट अबू)
  • राजांची भूमि रा्जस्थान, विरांची भूमि रा्जस्थान, शिलरक्षणासाठी जोहार करणार्‍या पतिव्रतांची भूमि राजस्थान, पृथ्वीराज चौहान, महाराणा प्रताप आणि ईमानी चेतक ह्याच मातीतले... चला आता ह्या राज्याचा थोडा फेरफटका मारू या...

  • भाग ९ : जैसलमेर व तनोट (राजस्थान)
  • जैसलमेर चा किल्ला हा जगातील काही सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला राजा रावल जैसवाल ह्याने ११५६ मध्ये बांधला.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate