मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम १९५० मध्ये नमूद केलेले किफायतशीर वाहतूकीचे उद्दीष्ठ पार पाडण्याची सर्वांगीण जबाबदारी रा. प. महामंडळाच्या वाहतूक खात्यावर आहे. त्यामुळे वाहतूक खात्याचे महत्व अन्योन्य साधारण असून महामंडळाची इतर खाती वाहतूक खात्याच्या मदतीस येत असतात. वाहतूक खात्याचे कामकाज महाव्यवस्थापक (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते.
ऑनलाइन तिकीट बुकिंग साठी खालील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेबसाईट ला भेट द्या.
अंतिम सुधारित : 6/27/2020