অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सोशल ऑडीट

उद्देश

  • पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचे ग्रामसभेकडून परिक्षण करणे.
  • पंचायत राज संस्थाकडून राबविण्यात येणाऱ्या कामांचे भौतिक व वित्तीय प्रगतीचे परिक्षण करणे.
  • वित्तीय व भौतिक प्रगती अहवालात पारदर्शकता आणणे.
  • उद्दीष्टे/फायदे

  • पंचायती राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांचे ग्रामसभेमार्फत परिक्षण करण्यासाठी उपयोग होतो.
  • पंचायती राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर ग्रामसभेमार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना परिक्षण अहवाल सादर करण्यासाठी उपयोग होतो.
  • अंतिम सुधारित : 7/1/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate