অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्लॅन प्लस

प्लॅन प्लस

उद्देश

  • गावपातळीवरील नियोजन प्रक्रिया स्थानिक भाषेमध्ये करणे.
  • कार्याचा आराखडा बनविण्यास मदत करणे.
  • विविध निधींचा नियोजनबद्ध आराखडा बनविणे.
  • ग्रामीण गटाच्या नियोजनाचा उपयोग जिल्हयाच्या नियोजनासाठी करणे.
  • नकाशे व भौगोलिक माहिती कोष बनविण्यासाठी महत्वाची भुमिका बजाविणे.

उद्दीष्टे/फायदे

  • नियोजन प्रक्रिया सुधारीत व बळकट करण्यासाठी.
  • निधींच्या पुरेपूर विनियोगाचे नियोजन करण्यासाठी.
  • गावपातळीवरील कामाचे सुक्ष्म नियोजन करण्यासाठी.
  • या आज्ञावलीचा उपयोग ग्रामसभेतील मंजुर झालेले ठराव पंचायत समिती, जिल्हा परिषद व नियोजन विभागाला पाठविण्यासाठी होतो.
ऑनलाइन उपक्रम

स्त्रोत : ग्राम विकास विभाग

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate