অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रियासॉफ्ट

सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचे लेखे/जमा-खर्च ऑनलाईन करणेकरिता सदरील प्रणाली NIC मार्फत विकसीत करण्यात आलेली आहे.

उद्देश

  • दैनंदिन लेख्यांची दररोज आज्ञावलीत नोंद करणे व लेखे अद्ययावत ठेवणे.

उद्दीष्टे/फायदे

  • विविध स्तरांवर पारदर्शकता निर्माण होते.
  • लेख्यांची एकत्रित माहिती तात्काळ उपलब्ध होते.
  • जमाखर्चाचे व्यवस्थापन योग्य व अचुक रितीने करण्यास मदत होते.
  • सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचे लेखे/जमा-खर्चाचा अहवाल अल्पावधीत सादर करण्यासाठी मदत होते.

अंतिम सुधारित : 6/14/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate