उद्देश
- पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी व देखरेख करणे.
- ग्रामीण व शहरी गटांचा भौतीक आणि वित्तीय प्रगती अहवाल तयार करणे.
- कामाच्या भौतीक आणि वित्तीय प्रगतीचा आढावा घेणे.
- विविध मार्गे येणाऱ्या निधींचा उपयोग व नियंत्रण ठेवणे.
- वित्तीय आणि भौतीक प्रगती अहवालात पारदर्शकता आणणे.
उद्दीष्टे/फायदे
- प्लॅन प्लस मध्ये तयार केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होतो.
- पंचायती राज संस्थांकडुन राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
- ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना अहवाल सादर करण्यासाठी उपयोग होतो.
अंतिम सुधारित : 6/24/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.