অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हरियाणामधील ई-शासन

जमिनीच्या ऑनलाइन नोंदी

भू लेख /जमाबंदी

  • जमाबंदी आणि जिल्हाधिकार्‍याकडील दरांची नक्कल
  • मालमत्तेची नोंदणी - नोंदणीकृत करारांचे तपशील

वरील सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी   येथे क्लिक करा

परीक्षेचे ऑनलाइन निकाल

  • 10वी, 12वी, माध्यमिक शाळा तसेच विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल

आपल्या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अ‍ॅडमिशन (प्रवेश) सूचना

  • विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठे/तंत्रशिक्षण संस्था ह्यामध्ये अ‍ॅडमिशनची सूचना

अ‍ॅडमिशनच्या नवीनतम सूचना पाहण्यासाठी  येथे क्लिक करा

रोजगार विभाग

  • रोजगारविषयक ऑनलाइन नोंदणी तसेच रेझ्यूमे (स्‍वत:ची संक्षिप्‍त माहिती) ऑनलाइन पाठवणे
  • नियुक्तिकर्ता देखील त्यांच्याकडील जागेच्या जाहिराती देऊ शकतात

आपला रेझ्यूमे पाठवण्यासाठी  येथे क्लिक करा

ऑनलाइन न्यायविषयक सेवा

  • पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे निकाल तसेच दैनिक खटल्‍यांची यादी

दैनिक खटल्‍यांची यादी पाहण्यासाठी  येथे क्लिक करा
न्यायालयाचे निकाल पाहण्यासाठी  येथे क्लिक करा

नागरी सुविधा अर्ज आणि पद्धत

  • विविध नागरी सुविधांसाठी विभागवार अर्ज
  • सर्व अर्जांचे फॉर्म पीडीएफ स्वरूपात असून ते सहजपणे डाउनलोड करता येतात
  • विशिष्ट सेवांकरीता अर्ज करण्याची पद्धत

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा

ऑनलाइन नागरिक सनदी

  • हरियाणा सरकारच्‍या विविध विभाग/महामंडळे व निगमांनी जारी केलेल्या विविध नागरी सनदी
  • नागरी सनदी इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत

नागरी सनदी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन जिल्हाधिकारी दर

  • जिल्हा/तालुका/खेड्यानुसार जमीन-दर
  • दर हिंदी भाषेत उपलब्ध आहेत

आपल्या क्षेत्रातील दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय अधिसूचना

  • हरियाणा सरकारच्या विविध विभागांच्‍या शासकीय अधिसूचना
  • अधिसूचना पीडीएफ स्वरूपात तसेच इंग्रजी भाषेत आहेत
  • अधिसूचना विभागवार किंवा तारखेनुसार पाहता येतात

अधिसूचना वाचण्यासाठी  येथे क्लिक करा

ऑनलाइन वेब निर्देशिका

  • हरियाणा सरकारचे विविध विभाग, शैक्षणिक तसेच संशोधनसंस्था आणि जिल्हे ह्यांची वेब निर्देशिका

ह्य वेब निर्देशिकेवर जाण्यासाठी  येथे क्लिक करा

वाहतूक सेवा

  • वाहनचालक परवाना, परमिट आणि वाहनाच्या नोंदणीची तसेच शुल्क आकारणीची पद्धत
  • वाहतुकीसंबंधी इतर विविध सेवांसाठी अर्ज

वरील माहितीपर्यंत पोहोचण्यासाठी  येथे क्लिक करा

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate