অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिक्किम मधील ई-प्रशासन

विविध खात्यां करिता लोकोपयोगी अर्ज

- सर्व अर्ज PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपे
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी कृपया http://sikkim.nic.in/sikkimroot/html/forms.htmयेथे क्लिक करा

ऑनलाईन वैद्यकिय डाटाबेस

  1. इंडियन मेडिलार्स (IndMED) मधील ३८ नियतकालिकांची यादी व त्यातील सर्व माहिती व लेख
  2. भारतातील मोठ्या वैद्यकिय वाचनालयांमध्ये उपलब्ध सर्व पुस्तके व नियतकालिके यांची माहिती
  3. इंडियन मेडिलार्स सेंटर यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणा-‍या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती
  4. व्यावसायिक/ ग्राहक/ परिचारिका/ वैद्यकिय वाचनालये यांच्याकरिता उपयुक्त वेबसाईटसची माहिती
  5. इंटरनेटच्या साहाय्याने मिळवलेली व अद्ययावत अशी आजार / औषधे यांची माहिती

वरील माहिती मिळविण्यासाठी  http://indmed.nic.in/येथे लॉग ऑन करा

ऑनलाईन मतदार यादी

मतदारसंघा नुसार नाव, वय, लिंग, मतदार ओळख क्रमांक आदी तपशीलासह मतदार यादी

  1. सर्व ३२ मतदार संघांची मतदार यादी उपलब्ध
  2. मतदार यादी PDF स्वरूपात व डाऊनलोड करण्यास सोपी

मतदार यादी पहाण्यासाठी कृपया  www.sikkim.gov.in/asp/ELECTION-DATA/e-roll2008/index.htmयेथे क्लिक करा:

स्त्रोत: पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 12/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate