অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मध्य प्रदेशमधील ई- शासन

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी

  • मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची वाद-यादी
  • जबलपूर, इंदूर तसेच ग्वाल्हेर न्यायपीठांच्या वाद-याद्या स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत
  • दैनिक व साप्ताहिक वाद-याद्या उपलब्ध आहेत

जमिनीच्या नोंदी ऑनलाइन

मातीचा प्रकार, खसर्‍याची नक्कल इ. आपला खसर तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन तक्रार-निवारण

  • तक्रार-निवारण अर्ज ऑनलाइन भरणे
  • तक्रार-निवारण अर्जाची स्थिती तपासणे

टेलि-समाधान

  • सरकारद्वारे पुरस्कृत योजनांची माहिती
  • योजनेशी संबंधित तक्रारी नोंदणे
  • तक्रांरींची स्थिती तपासणे

आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवा

  • राज्याच्या विकासासाठी उपयुक्त अशा नवकल्पना आपणांस सुचल्यास त्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना कळवा
  • ह्या कल्पना व्यावहारिक तसेच राज्य सरकारला अंमलबजावणी करता येईल अशा असाव्या

आपल्या मनातली कल्पना मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या कल्पनेची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइन रोजगार विनिमय केंद्र

  • रोजगार विनिमय केंद्रात बेरोजगार तरुणांची ऑनलाइन नोंदणी
  • स्वयंरोजगार योजनांची माहिती
  • नोकर्‍यांची माहिती व करियरविषयक समुपदेशन

परिवहन सेवा

  • चालक परवाना, वाहन नोंदणी व इतर कामांसाठीचे अर्ज
  • चालक परवाना, वाहन नोंदणी इ. साठीच्या फीचे तपशील
  • कर ऑनलाइन भरण्याची सोय

बालकांसंबंधीची महिती नोंदण्याची प्रणाली

  • नवजात बालकाच्य लसीकरणाचा दिवस
  • गर्भवतींसाठी पुढील तपासणी आणि लसीकरणाची तारीख
  • बालक तसेच मातेच्या आरोग्याची जिल्हावार स्थिती

वरील माहितीचा मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

नागरिकांच्या सनदी

  • मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांची तसेच संस्थांची नागरी-सनद
  • सनदी हिंदी तसेच इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध

 

स्रोत- मध्य प्रदेश सरकारची अधिकृत वेबसाइट www.mp.gov.in

 

अंतिम सुधारित : 7/12/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate