অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता उपक्रम

कॉमन सर्विस सेंटर्स (सीएससी)

सीएससी सशक्त केली जातील व सध्या सुरु असलेल्या सुमारे १३५,००० केंद्रांवरून ही संख्या २५०,००० लाखांपर्यंत वाढविली जाईल, म्हणजेच प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये एक सीएससी असेल. सीएससी सरकारी व व्यावसायिक सेवा देण्यासाठी उपयुक्त व विविध कार्य करणारी अंतिम केंद्रे बनविली जातील. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी डीईआयटीवाय हा प्रमुख विभाग असेल.

 

 

 

 

 

बहु-सेवा केंद्रांसारखी टपाल कार्यालये

एकूण १५०,००० टपाल कार्यालये बहु-सेवा केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेसाठी टपाल विभाग हा प्रमुख विभाग असेल.


 

स्त्रोत : डिजिटल इंडिया कार्यक्रम, भारत सरकार

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate