অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इतर माहितीपट

इतर माहितीपट

  • ऑनलाईन बॅंकिंग सुरक्षा
  • बँकिंग हि रोजच्या व्यवहारातील गोष्ट आहे आणि त्याच्या मध्ये सुलभता व सोपेपना यावा यासाठी आपण इंटरनेट बँकिंग करत असतो

  • कॅपिटल मार्केटमधील रोजगाराच्या संधी
  • या माहितीपटात मार्केटमधील रोजगाराच्या संधी कोणत्या ,कॅपिटल मार्केट म्हणजे काय याविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे .हा माहितीपट दूरदर्शन सह्याद्री यांनी निर्मित केला आहे.

  • कौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कौशल्य विकासाद्वारे - करिअरच्या संधी कोणत्या त्यासाठी कोणते कोर्सेस यासर्वांविषयी माहिती या माहितीपटात दिलेली आहे.

  • तंत्रज्ञान काल, आज आणि उद्या......
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित तंत्रज्ञान म्हणजे काय , नॅनोटेक्नोलॉजी म्हणजे काय , वेगवेगळ्या टेक्नोलॉजीची माहिती या माहितीपटात दिली आहे

  • नवउद्योजकांना संधी
  • या माहितीपटात उद्योग म्हणजे काय नवउद्योजकांना कोणत्या संधी किंवा योजना सरकारच्या आहेत याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • माहितीचा अधिकार सर्वांसाठी
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित माहितीचा अधिकार काय आहे , कोणते अधिकार आहे याविषयी मार्गदर्शन या माहितीपटात केले आहे .

  • विकासपिडिया पोर्टल विषयी मुलाखत
  • बाळू भांगरे, अकोले, अहमदनगर यांची विकासपिडिया संबधी मुलाखत

  • सायबर गुन्हे - जनजागृती
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित सायबर गुन्हेगारी म्हणजे काय , सुरक्षितता कशी बाळगायची , पासवर्ड कसे ठेवायचे , सेक्युरिटीसाठी काय करावे , फोन ट्रँकींग कसे करावे , सायबर गुन्हे वाचवण्यासाठी काय करावे याविषयी माहिती या माहितीपटात दिली आहे.

  • सोशल नेटवर्कींग वापर - गैरवापर
  • दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सायबर गुन्हे कोणते , सायबर गुन्ह्यांचा तपास कसा करायचा , सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा धोका कसा टाळायचा ,सोशल नेटवर्कींग चा वापर कसा करायचा ,सोशल नेटवर्कींगचे गैरवापर कोणते या विषयी माहिती या माहितीपटात दिली आहे .

  • सोशल नेटवर्कीगचे फायदे आणि तोटे'
  • दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात सोशल नेटवर्कीगचे मुलांवरील तोटे कोणते , फायदे कोणते .

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate