অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला व बालविकास विभाग सेवा

महिला व बालविकास विभाग सेवा

महिला व बालविकास विभाग सेवा

अ.क्र.सेवांची नांवे
1 राज्यातील अंगणवाडी केंद्र मुले (0-6 वर्षे) ऑनलाइन नोंदणी.
2 अंगणवाडी केंद्र गरोदर व स्तनदा माता यांची ऑनलाईन नोंदणी
3 अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्तनदा / गर्भवती महिला यांना एसएमएस इशारा.
4 मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांची ऑनलाईन एफआयआर नोंदणी.
5 दुःखी महिलांना ऑनलाईन जलद प्रतिसाद प्रणाली
6 मनोर्धैर्य योजना अंतर्गत बळी पडलेल्यांचे ऑनलाइन रुग्णालयाशी समन्वय करणे.
7

घरगुती हिंसा, महिलांचा अनैति‍क व्यापार यांना बळी पडलेल्या किंवा अनाथ / निराधार / घटस्फोटित / विधवा यांच्या निवा-यासाठी ऑनलाईन प्रवेश.

 

माहिती संकलन: प्राची तुंगार

स्त्रोत: महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 2/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate