या विभागात आले या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
आले पिकामध्ये बाजारभाव पाहून कधी काढणी करायची, हे शेतकरी ठरवू शकतो. तसेच खोडवा ठेवण्यासंदर्भात अधिक माहिती घेऊ.
आले लागवडीसाठी मध्यम प्रतीची, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५टन मिसळावे.
आले पीक लागवडीपूर्वी पूर्वमशागत करताना जमीन भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्व दोन महिने अगोदर जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी.
ओषधी गुणधर्म ओव्यात ब-याच मोठ्या प्रमाणत आहे. ओवा पाचक,दीपक,उष्ण गुणांचा असून विकार, अपचन,कफ दमा, लहान मुलांचे पचनाचे विकारावर फार उपयुक्त असतो.
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी.
काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते.
काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे-जून महिन्यांत मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात.
काळी मिरीची काढणी कधी करावी याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.
काळी मिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते. मे-जून महिन्यामध्ये तुरे येतात. तर साधारणपणे नऊ महिन्यांनंतर जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घोस काढण्यासाठी तयार होतात.
काळीमिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्न सुरू होते.
खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते. केशर ज्या वनस्पतीपासून मिळते, ती इरिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे.
जवस लागवडीबाबत माहिती येथे देण्यात आलेली आहे.
या विभागात जायफळ या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
ज्या जमिनीत नारळ व सुपारी उत्तम प्रकारे येते, अशा प्रकारची जमीन जायफळालादेखील मानवते.
दालचिनीची साल सहजगत्या सुटते, अशी खात्री झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी साल काढताना खोडाचा 20 सें.मी. भाग ठेवून करवतीच्या/ कोयत्याच्या साहाय्याने झाड कापावे.
हळद लागवडीपूर्वी ती परीक्षण करून घ्यावी. लागवड १५ मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे. दर्जेदार बेण्याची निवड करावी.
या विभागात दालचिनी या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे
दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास दोन मीटर अंतरावर लागवड करावी.
कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ-मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते.
चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेलीची लागवड करावी.
कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ-मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते.
पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.
महाराष्ट्र या राज्यांत २२८९० हेक्टर क्षेत्रफळावर बडीसोपची लागवड केली जाते व त्यापासून २७६०० टन बडीसोपचे उत्पादन होते.
या विभागात मिरी या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणेच मिरी पिकास सावलीची आवश्यकता असते.
या पिकाला उष्ण व दमट हवामान आणि काही प्रमाणात सावली लागते. समुद्रसपाटीपासून १,५०० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात त्याची लागवड होऊ शकते; परंतु सु. ५०० मी. उंचीवरील प्रदेशात हे पीक चांगले येते.
दालचिनीच्या झाडापासून साल आणि तमालपत्र मिळते. लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मेच्या दरम्यान दालचिनीचे झाड तोडून साल काढावी. साल सावलीत वाळवावी.
या विभागात लवंग या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे.
लवंग लागवड कशी करावी याबाबतची माहिती येथे दिलेली आहे.