किसान क्रेडीट कार्ड योजना
- शेतीसाठी खेळते भांडवल पुरवणारी बँकेची योजना
- सर्व प्रकारच्या पीक लागवडी / जोपासनेची तरतूद उदा. भाजीपाला, फुले, नगदी पिके, भुसार पिके, गळीत पिके, तृणधान्ये, फळबागा इत्यादी.
- नगदी स्वरुपात कर्ज वाटप. रु. ५०,०००/- हजारापर्यंत गपाण खर्च नाही.
- १० ते २० % आकस्तिक खर्चाची तरतूद.
- शेतकन्याला पतपुस्तिका व चेक बुक दिले जाते.
- कँश क्रेडिट मर्यादा ठरवून शेतकन्याला दिलेल्या मर्यादित खात्यांत व्यवहार करता येतो.
- वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी पात्र. पिकविमा उपलब्ध.
- कागदपत्रांचे अवडंबर नाही. जमिनीवर नाममात्र रकमेचा बोजा चढविला जातो.
- दरवर्षी खात्याचा आढावा घेण्याची सुविधा उपलब्ध. गरजेप्रमाणे पत मर्यादा वाढविली जाते.
- सरल व्याज.
किसान समाधान क्रेडीट कार्ड योजना
- शेती कर्जाची कमीत कमी २ वर्षे नियमितपणे परतफेड करणारे सर्व पात्र सधन शेतकरी.
- कर्ज मर्यादा सध्याच्या एकूण वार्षिक उत्पत्राच्या ५ पट किंवा तारणसाठी घावयाच्या जमिनीच्या किंमतीच्या ५० % दोन्हीपैकी कमी असणारी रक्कम.
- एकूण कर्ज रकमेच्या १० % जास्तीत जास्त रु ५०, ०००/- आकस्तिक खर्चाची वाढीव तरतूद
- कर्ज रकमेत शेतीसाठी कमी मुदतीचे खेळते भांडवल व मध्यम / दिर्घ मुदतीच्या विकास कर्ज रकमांचा समावेश.
- पात्र शेतकच्यांना समाधान कार्ड, पतपुस्तीका व चेकबुक पुरविले जाते.
- खालील विमा योजनांचे संरक्षण
अ. वैयक्तिक अपघात विमा योजना
ब. राष्ट्रीय कृषी विमा योजना (एच्छिक)
7. तारणपोटी जमीनीवर बँकेच्या कर्जाचा इकराराने बोजा चढविला जातो,
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत विशेष सवलती
- नवीन किंवा जूना ट्रँक्टर खरेदीसाठी २५ अशवशक्ती पर्यंतचाया ट्रँक्टरसाठी फक्त ८ अकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.
- पॉवर टिलरसाठी फक्त ३ त ५ एकर बारमाही बागायत जमीन आवश्यक.
- ट्रँक्टर व पॉवर टिलरसाठीच्या रु. ५०,०००/-पर्य़ंतच्या कर्जिस मार्जिन रकमेची आवश्यकता नाही. रु.५०,०००/- पुढील कर्जास फक्त १५ ते २० % मार्जिन रक्कम.
- शासनाकडून अनुदान मिळाळ्यास वेगळया मार्जिन रकमेची आवश्यकता नाही.
- तारणसाठी जमिनीचे गहाणखत करणे आवश्यक.
- बँकेच्या काही ट्रँक्टर व पॉवर टिलर कंपन्यांशी सामंजस्त करार. त्यानुसार शेतकच्यांना विशेष कँश डिस्काउंट व काही विना शुल्क सव्हिसेस उपलब्ध.
- परतफेड – नविन ट्रँक्टर … १ वर्षात, पॉवर टिलर … ७ वर्ष
शेतकच्यासाठी शेत जमीन खरेदी योजना
- नाबार्डच्या व्याख्येप्रमाणे लहान, अति लहान बटाईने किंवा कुळाने शोती करणारे शोतकरी ह्ग योजनाचा फाचदी घेऊ शकतात.
- जमीन खरेदी व विकास खर्चसाठी जास्तीत जास्त रुपये १० लाख कर्ज उपलब्ध.
- रु. ५०,०००/- पर्यंतच्या कर्जास मर्जिन आवश्यक नाही. त्यापुढील कर्जास कमीत कमी १० %
- तारण म्हणून विकत घेतलेल्या जमीनीचे गहाणखत.
- परतफेडीचा कालावधी ७ ते १२ वर्षे.
- व्याजदर बँकेच्या प्रचलित दरानुसार
- खरेदी करावयाची जमीन त्याच गावातील किंवा मालकीच्या जमीनीपासून ३ ते ५ कि.मी. च्या आत असावी.
- जमीन खरेदी बरोबर विकास कर्ज उपलब्ध.
कृषी पदवी धारकांसाठी अँग्री क्लिनिक व अँग्रो बिझेनेस सेंटर काढण्यासाठी योजना
- कृषी किंवा कृषी संलग्न विषयातील पदवी धारक उघोजक वैयक्तिक कींवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेण्यासाठी पात्र.
- ह्या योजनेअंतर्गत कृषी पदवी धारकाने तंत्रक्षान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकन्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.
- या योजने अंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखाची / मर्यादा संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास रु. ५० लाखाची / मर्यादा.
- रु. ५ लाख पर्यँतच्या कर्जस मार्जनची आवश्यकता नाही. यापुढील कर्जाल अ. जा/ महिला लाभार्थीसाठी नाबार्डच्या मार्जीन मनी असिस्टोन्स योजनेखाली ५० % मार्जीन मनी उपलब्ध आहे.
- लाभार्य़ीस कर्जाशी निगडीत २५ % अनुदान उपलब्ध आहे. अजा / अजा महिला लाभार्थ्यास ३३ % अनुदान उपलब्ध आहे. सदर रक्कम ३ वर्षे पुर्ण झाल्यावर मिळते.
- पहिली दोन वर्षे कर्जावरील पूर्ण व्याज रकमेचे अनुदान मिळते.
- वरील दोन्हीही प्रकारचे अनुदान बँक कर्जचे नियमितपणे परतफेड करणन्यासच मिळते. परतेफेडीचा कालावधी प्रकळ्पानुसार ५ ते १० वर्षे.
- उपरोक्त योजने अंतर्गत निवड झाल्यावर मान्याप्राप्त प्रशिक्षण संस्थेत विना शुल्क प्रशिक्षाणाची सोय.
शेतकरी मंडळ योजना
अ) शेतकरी मंडळ हे गांवचे खुले व अनौपचारिक व्यासपीठ
- योजनेचे उद्दिष्ट- कर्जच्या माध्यमातून शेतकच्यांचा विकास. कृषी तंत्रक्षान प्रसारण क्षमता बोंधणी इत्यादी.
- मंडळातील सदस्यांची संख्या कमीत कमी १० व जास्तीत जास्त कितीही.
- मंडळाचे बिगर थकबाकीदार, सर्व शेतकरी सदस्य होऊ शकतात.
- प्रत्येक मंडळात मुख्या स्वयंसेवक व सहायक स्वयंसेवक असे दोन पदाधिकारी असतात.
- एक गांव एक शेतकरी मंडळ. नजीकच्या २-३ गावांना मिळून देखील एक शेतकरी मंडळ काढता येते.
- मंडळाला नोंदणीची आवश्यकता नाही.
- मंडळाचे बँकेच्या नजीकच्या शाखेत बचत खाते उघडणे आवश्यक आहे.
- मंडळामार्फत कृषी तंत्रझान प्रसारणसाठी विविध कार्यक्रम उदा, शौक्षाणिक, भेटी, तक्षांचे व्याख्यान प्रगतीशील शेतकच्यांच्या शेकांने भेटी इत्यादी.
- नाबार्ड मार्फत पहिले तीन वर्ष काही आर्थिक सवलती उपलब्ध.
- मंडळाच्या सदस्याना कृषी कर्ज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य.
- शेतकरी मंडळे बचत गटांची निर्मिती करु शकतात. बँकेला वसुलीसाठी व नव-नवीन योजना राबविण्यासाठी मदत करु शकतात.
- बँकर व कर्जदार दोघांनाही फायदेशीर.
व्हेचर कँपिटल फॉर डे अरी व पोलट्री योजना
- पात्र शेतकरी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तपणे ह्ग योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- पात्र व्यवसाय व प्रकल्प किंमत-
अ) लहान डेअरी – ( १० म्हशी किंवा संकरीत गायी) दुधाचा महापूर योजना ज्या तालुक्यात राबविली आहे त्या तालुक्यांना ही योजना लागु नाही. प्रकल्प किंमत – रु. ३ लाख.
ब) मिल्कींग मशिन व बळ्क मिल्क कुलींग युनिट (२००० लि. क्षमतेपर्यंत) प्रकल्प किंमत – रु १५ लाख.
क) स्थानिक दुग्धजन्य पदार्थ तयार करणयासाठी मशिनरी विकत घेणे. प्रकल्प किंमत – रु १० लाख.
ड) दुग्ध पदार्थ वाहतुक व्यवस्था (कोल्ड चेन सहीत प्रकल्प किंमत – रु २० लाख.
इ) खाजगी व्हेटरनरी क्लिनिक काढण्यासाठी रु. २ लाख. फिरते क्लिनिक व स्थानिकासाठी रु. १.५० लाख
उ) पोल्ट्री ब्रीडींग फार्म
प्रकल्प किंमत – रु ३० लाख.
३. मार्जिन श्क्कम १० %
४ प्रकल्प किंमतीच्या ५० % बीनव्याजी वहेंचर कँपिटल
५ बँक कर्ज – प्रकल्प किंमतीच्या ४० %
६ परतफेड कालावधी ७ वर्षे
७ योजनेची अंमलबजावणी नाबार्ड बँकांमार्फत करते.
८ नियमित कर्जफेड करणान्यांस बँकेने दिलेल्या कर्जवर ५० % व्याजासाठी अनुदान मिळते.
कृषी कर्जाच्या इतर योजना
- राष्ट्रीय फलोघान मंडळामार्फत फलोत्पादन विकास अंतर्गत राबनिल्या जाणाच्या विविध योजना.
- केंद्र शासन पुरस्कृत अ.जा.व.अ.ज.च्या शेतकन्यांसाठी सिंचनासाठी शेततळी बांधण्यामाठी योजना.
- राष्ट्रीय प्रकल्प – सेद्रीय शेती अंतर्गत विविध उपक्रम.
- ठिंबक सिंचन योजना.
- हरितगृह योजना
- कृषी निर्यात क्षोन अंतर्गत विविध फळे, फुले व भाजीपाला पिकांना कर्ज
- करार पध्दतीने शेती प्रकल्पांना कर्ज
- बचत गटंना कृषी उत्पादन व कृषी विकास कर्ज.
- कुळाने/ बटाईत शेती करणन्या शेतकन्यांच्या संयुक्त देणदार गटांना कर्ज (Joint liability Groups (JLG’s)
- ग्रामीण भागात पेट्रो प्राँडक्टस विकण्यासाठी काढलेल्या किसान सेवा केंद्राना कर्ज
- शेतकन्यांना घरगुती गँस शेगडी खरेदीसाठी कर्ज सोय.
- शेतकनायांना दुचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज
- ग्रामीण भागात स्वच्छतागृह बंधणेसाठी कर्ज
भारतातील किसान कार्ड देणाऱ्या अग्रणी बँका
- अलाहाबाद बँक
- आंध्रा बँक
- बँक ऑफ बरोडा
- बँक ऑफ इंडिया
- महाराष्ट्र बँक
- कॅनरा बँक
- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
- कॉर्पोरेशन बँक
- देना बँक
- इंडिअन बँक
- इंडिअन ओवरसीज बँक
- ओरिएटल बँक ऑफ कॉमर्स
- पंजाब आणि सिंध बँक
- पंजाब नॅशनल बँक
- सिंडी केट बँक
- युनियन बँक ऑफ इंडिया
- विजया बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
स्त्रोत : महाएग्रो
अंतिम सुधारित : 8/22/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.