অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती गुंतवणूक

शेती गुंतवणूक

  • कीड व रोगनियंत्रण
  • यामध्ये जैविक, सेंद्रिय पद्धतीने कीड व रोग नियंत्रणाची माहिती दिली आहे.

  • बी बियाणे
  • या विभागात पिकांच्या वेगवेगळ्या जाती व बी बियाणे यासंबधी तसेच ते कोठे उपलब्द होतात या विषयी माहिती दिली आहे.

  • माती परीक्षण
  • पीकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. मातीपरीक्षनामुळे उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण समजते, जमिनीमधील दोष समजतात, योग्य पिकांची निवड व नियोजन करता येते, जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येते व आवश्यक तेवढेच खत पुरवठा करता येतो.

  • शेडनेट हाऊस
  • या विभागात शेडनेट हाऊस बद्दलची माहिती देण्यात आली आहे.

  • शेती अवजारे व उपकरणे
  • ह्या विभागा मध्ये विविध प्रकारच्या शेती उपकरणाची माहिती दिलेली आहे. उदा. धान्याच्या कीटक व्यवस्थापनासाठीचे उपकरण, ऊस गाठी खुडी, इ.

  • सिंचन पद्धती
  • पिक वाढीसाठी जमीन, पाणी व खतांची गरज असते. पिकांना पाणी देण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. या विभागामध्ये विविध प्रकारच्या सिंचन पद्धतींची माहिती पुरवण्याचा प्रयत्न आहे.

  • सेंद्रिय आणि रासायनिक खते
  • ह्या विभागामध्ये विविध प्रकारच्या जैविक तसेच रासायनिक खतांची माहिती दिली आहे. तसेच विविध कीटक नाशकासंबधीची माहिती दिलेली आहे.

  • हरितगृह / आच्छादन गृह
  • हरित / आच्छादन गृहातील वनस्पतींना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासुन संरक्षण मिळते. ह्या विभागमध्ये हरितगृहाची / आच्छादन गृहाची माहिती दिलेली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate