फलोत्पादनावरील कीड रोगांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविणे, कीड रोग व्यवस्थापनाच्या शिफारशी तयार करणे आणि या अनुषंगाने कृषी खात्यातील कर्मचारी आणि शेतकरी यांना प्रशिक्षण देणे, हा या योजनेमागचा प्रमुख उद्देश आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
फलोत्पादन पिकांवरील कीड -रोग सर्वेक्षण ,सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प
आदिवाशी भागातील प्रमाण कमी करण्याचे उद्देश्याने पौष्टिक आहार निर्माण करण्यासाठी अधिवशी कुटुंबाच्या घराभोवती असलेल्या परसबागेत विशिष्ट भाजीपाला व फळांची निवड करून लागवड करण्याची प्रोत्साहन योजना आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीची योजना
या योजने अंतर्गत पिकांवरील उद्भवणाऱ्या कीड/रोगांच्या नियंत्रणासाठी लागणारी किटकनाशके/ बुरशीनाशके शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर पुरवायची आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
या योजने अंतर्गत फळपिकांवरील उद्भवणाऱ्या कीड/रोगांच्या नियंत्रणासाठी लागणारी किटकनाशके/ बुरशीनाशके शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर पुरवायची आहेत. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
जिल्हा नियाजन विकास मंडळ पुरस्कृत पिक सरंक्षण योजना (फलोत्पादन) सन २०१४-२०१५ मार्गदर्शक सूचना
याअंतर्गत क्षेत्र व्यवस्थापन, कंद उपचार, फवारणी कार्यक्रम, फवारणी किंमत आणि मोहीम व्यवस्थापन eई. घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/19/2020
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत रा...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...