पाणलोट विकासाद्वारे तयार करण्यात आलेल्या जलश्रोतांची या कार्यक्रमाद्वारे योग्य देखभाल व दुरुस्ती झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होऊ शकेल या उद्देशाने या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
जल संधारण विभाग (महाराष्ट्र शासन)
या मध्ये पाणलोटाची कामे लोक सहभागाद्वारे करणे व पूर्वीच्या कामांची दुरुस्ती व बळकटीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
जलसंधारण विभाग (महाराष्ट्र शासन)
पाणलोट उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रयोगशील व्यक्ती/अशासकीय संस्था/गाव/ग्रामपंचायतe. चा गौरव पुरस्कार / गौरव स्वरुपात करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
राज्यातील पर्जन्यमान हे अनिश्चित व खंडित स्वरूपातील असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होतो, त्यामुळे पाणलोटास अनन्य साधारण महत्व असल्याने पाणलोट क्षेत्र विकास गतिमान पद्धतीने करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी (रीद्फ-XVI) अंतर्गत मेगा पाणलोट विकास कार्यक्रम मार्गदर्शक सूचना
पाणलोट क्षेत्रामध्ये मृद्संधारनाचे उपचार करण्याची गरज असून पर्यावरणाचाही समतोल राखण्याच्या दृष्टीने सदरचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा
केंद्रपुरस्कृत नदी खोरे प्रकल्प
कृषी विभागातील विविध योजनांमधील तांत्रिक बाबी अवगत होणेविषयी क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी हे प्रक्षण आयोजित करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
अंतिम सुधारित : 6/5/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...