दुधामधे प्रथीने (proteins) असतात. प्रथीने केसीनपासून बनतात. ह्या केसीनमधे अमिनो आम्ले (amino acids) असतात. दुधामधील केसीनच्या प्रकारावरुन दुधाचे दोन प्रकार पडले आहेत A1 दूध आणि A2 दूध तर त्या मधील मुख्य फरक, भारतात मात्र या बाबतील पूर्ण गोंधळच आहे. अजुन दुधाच्या A1 व 2 मधील फरकच माहित नाही त्याचप्रमाणे एके काळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात आज देशी गायीचे दूध मिळणे अवघड बनले म्हणूनच देशी गाईच्या दुधाचे महत्व सांगणारा हा लेख.
धिंगरी अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान 22 ते 30 अंश सेल्सिअस आणि हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के असणे आवश्यक असते.
एका स्वच्छ पातेल्यामध्ये स्वच्छ, निर्भेळ आणि ताजे सहा ते आठ लिटर विशेषतः म्हशीचे दूध घ्यावे. हे दूध 82 अंश से. तापमानावर पाच ते आठ मिनिटे तापवावे.
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी आल्याचे कंद स्वच्छ धुऊन मातीपासून वेगळे करावेत आणि उन्हात चांगले वाळवावेत.
आळिंबीचे अर्थशास्त्र हा एक महत्वाचा विषय आहे. आळिंबी उत्पादकास या व्यवसायाच्या तंत्राबरोबरच अर्थशास्त्राचे ज्ञान करून घेणे गरजेचे आहे.
आवळा कॅन्डी
केरळ हे राज्य पर्यटनाच्या बरोबरीने मसाला पिकांच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.पूर्वीपासून केरळमधील बंदरांमधून अनेक देशांमध्ये मसाल्याचा व्यापार होत आहे.
सर्व प्रकारच्या उत्पादनविक्रीसाठी पॅकेजिंग ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. पॅकेजिंगमधून त्या उत्पादनाच्या वैशिष्ट्याला उठाव आणण्याचे काम केले जाते.
या भागात ऑईस्टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दिली आहे. जसे हंगाम, त्याचे बिजन कसे करावे, जागा, इ. विषयी माहिती दिली आहे.
कवठाला चांगला स्वाद असतो. कवठापासून घरच्या घरी चांगल्या प्रतीची जेली व जॅम तयार करता येतो. जॅम, जेली तयार करण्यासाठी पिकलेली कवठ फळे घ्यावीत.
काजू बी टरफलाच्या आतील व बाहेरील आवरणामध्ये ज्या मधमाश्यांच्या जाळ्यासारख्या पेशी असतात, त्यात अर्धप्रवाही घट्ट व चिकट द्रावण असते, त्यालाच काजू टरफल तेल म्हणतात.
काजू बीवर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. काजू उत्पादनापासून मिळणा-या फायद्यातून आता शेतकरी व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करत आहे.
काजू बी वर प्रक्रिया करून काजूगर मिळतात. ते पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. मार्च ते मे या कालावधीत काजू उपलब्ध होतात.
कापसाच्या पऱ्हाट्यापासून कांडीकोळसा करण्याच्या प्रक्रिया तंत्रज्ञाना संदर्भात मार्गदर्शन.
वेगवेगळ्या राज्यातील अनेक मिठाया, उदा.- खवा जिलबी, पयासम, कुल्फी, पंतुआ, लालमोहन, कलाकंद अजूनही अनेक भागांतील लोकांना माहीत नाहीत.
प्राचीन काळापासून भारतामध्ये लहानमोठ्या प्रमाणात दुग्धव्यवसाय म्हणजेच दही, दुध, तूप आणि लोणी या दुग्धपदार्थांचा व्यवसाय केला जात आहे.
शेतीपूरक उद्योगांविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
केळीचा घड काढल्यानंतर केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करणे शक्य आहे. त्यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळू शकेल.
केळीच्या खोडापासून धागानिर्मिती करता येते. या तयार होणाऱ्या धाग्यात दीर्घकाळ टिकाऊ क्षमता आहे.
केळी हे शक्तिवर्धक व स्वस्त फळ आहे. त्यामध्ये साखर, प्रथिने, स्निग्धांशाचे प्रमाण जास्त आहे. चुना, लोह, स्फुरद ही खनिजे आणि क व अ ही जीवनसत्चे केळीमध्ये आहेत.
कैरीपासून आपल्याला चटणी, आमचूर, मुरांबा, स्क्वॅश आणि पन्हे तयार करता येते. यासाठी योग्य प्रमाणात घटक पदार्थ मिसळले तर त्याचा स्वाद चांगला तयार होतो.
कैरीपासून पन्हे व लोणचे बनविण्याच्या प्रक्रियेची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती व पुरेशा शेणखताची अनुपलब्धता यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कोंबड खताच्या वापराकडे कल वाढत आहे.
निसर्गाच्या कृपेने समृद्ध असा कोकण प्रदेश आहे.
कोकमसोल तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली, लाल, ताजी, टणक अशी फळे निवडून घ्यावीत. फळे पाण्याने स्वच्छ धुऊन कापडाने कोरडी करून गर व साली वेगवेगळ्या ठेवाव्यात.
पौष्टिकतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या कोकम फळावर प्रक्रिया करून विविध स्वादिष्ट पदार्थ जसे कोकम खजूर, आमसूल, कोकम सिरप, कोकम आगळ, कोकमच्या सालीची भुकटी, कोकम बटर इ. पदार्थ तयार करता येतात.
या विभागात एका एकर शेतीमध्ये कोश / तुती साठी किती खर्च येतो आणि उत्पन्न किती मिळू शकते याचा ताळेबंद दिला आहे.
दुधातील स्निग्धांश वेगळे करण्यासाठी दूध प्रक्रिया उद्योगात क्रीम अथवा मलई सेपरेटर वापरतात.
खव्यापासून बर्फी, पेढा, गुलाबजामून, कलाकंद, कुंदा इ. पदार्थ तयार करता येतात. खवा बनविण्याच्या पारंपरिक पद्धतीत मंद आचेवर दूध तापवत ठेवून सतत ते हलवत राहावे लागते.