वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञ बी. व्ही. भेदे यांनी कपाशीवरील मिलीबग ( पिठ्या ढेकूण) या किडीच्या नियंत्रणाबाबत दिलेली माहिती -
मिलीबग कीड कपाशीचे खोड, पानाच्या देठाजवळ पुंजक्यात राहते. ही कीड झाडातील रस शोषण करते. कीड चिकट द्राव सोडते, त्यामुळे पाने काळपट होतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर पाने व फांद्या वाळून जातात.
स्त्रोत-: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...