जवळपास १९ व्या शतकापर्यंत व संकरित बियाणे येण्यापूर्वी विविध पिंकांचे घरचे पारंपरिक बियाणे पेरण्याची पद्धत प्रचलेित होती.
सजीव कुंपणासाठी झाडांची निवड करताना शक्यतो गुरे खाणार नाहीत याकडे प्रामुख्याने लक्ष पुरविणे आवश्यक आहे. कुंपणांचा आकर्षकपणा टिकविण्यासाठी त्यांची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणे गरजेचे आहे.
काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की किफायतशीर उत्पादन आणि सुपीक जमीन, असे संवर्धित शेतीचे स्वरूप असले, तरी त्याच्यातही काही अडचणी आहेत.
जी. आय. नोंदणी संबंधी माहिती.
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्रिय पदार्थ, उष्टावळ, कुजणार्या पदार्थाचे अवशेष, प्लास्टिक कागद यांचे अंथरुण म्हणजे आच्छादन
आदिवासी संस्कृतीचा अभ्यास ही एक विशेष ज्ञानशाखा आहे. आदिवासी समाजाची शेती हा त्यातीलच एक पैलू.
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे.
शेतीचं स्वरूप, त्यातील स्थित्यंतरे, शेतीप्रधान संस्कृतीतलं स्त्रीचं स्थान याच्याशी जोडलेलं एक सांस्कृतिक संचित म्हणजे भाषेतील विविध म्हणी.
शेतकरी शेतात राबतो, चटणी, भाकरी खाऊन दोन वेळची भूक भागवितो, मात्र या आहारातून त्याच्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक खरंच मिळतात? पुरेसे नाही. मग त्यासाठी आहारात काय हवे, ते माहिती करून घ्यायलाच पाहिजे. कारण पोषक आहार घेतला तरच स्वास्थ्य उत्तम राहील.
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस्तरीय बेणेमळा पद्ध्तीलालच बेने वापरायला हवे आणि किमान चार वर्षातून एकदा बेने बदलावे.
ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नुकसान कमी होऊन पिकांच्या मुळाशेजारी अन्नद्रव्ये दिली जातात. नेहमी जमिनीत वाफसा स्थिती राहिल्यामुळे हवा, पाणी यांचे संतुलन राहून अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते.
आपलं शेती उत्पादन वाढवून जीवनमान उंचवायच असेलं, जागतिक बाजारपेठेत आपली उत्पादनं विकायची असतील, तर जे विकतं ते पिकवण्याकडे निश्चितपणे वळलं पाहिजे.
ऑल स्पायसेस या झाडातल्या फळात दालचिनी, जायफळ, काळी मिरी आणि लवंग या ४ मसाला पिकांचा एकत्रित वास – स्वाद येतो.
अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन, कुक्कुटपालन याचबरोबरीने शेतमाल प्रक्रिया आणि उत्पादनांच्या विक्रीवर त्यांचा भर आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती.
औषधी वनस्पती प्रक्रिया ही औषधी वनस्पतींची किफायतशीर लागवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची बाब ठरते.
निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करतो. निसर्गापासून जे आपल्यला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच अपेक्षित असतं.
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील कीटकशास्त्र विभागातील तज्ज्ञ बी. व्ही. भेदे यांनी कपाशीवरील मिलीबग ( पिठ्या ढेकूण) या किडीच्या नियंत्रणाबाबत दिलेली माहिती -
यंदा राज्यात पाऊस कमी झाल्याने शेतक-यांना व पशुपालकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांनी कर्जमाफी संदर्भात दिलेली माहिती.
कर्जमाफी व त्यावर नेहमी विचारले जाणारे प्रश्न.
कांद्याच्या प्रश्नामागचं राजकारण आणि कांदा उत्पादक शेतकरी स्त्रीची परवड याकडे लक्ष वेधणारा लेख.
कागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, जास्त चुनखडी व क्षार नसणारी जमीन निवडावी.
बागायत कापूस आणि जिरायत कापसाची लागवड मोठ्या क्षेत्रात केली जाते.कपाशीच्या पेरणीचा हंगाम संपल्यानंतर बरेच शेतकरी कपाशिचं पिक जनावरांना खाऊ घालून तसेच शेतात रहू देतात.
कारले लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून पुरेसे शेणखत मिसळावे.
नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा बंबल बी या मधमाश्यांवर होणाऱ्या परिणामांचा नेमका अभ्यास कॅनडा येथील गुयेल्फ विद्यापीठ व लंडन येथील इंपीरिअल कॉलेजमधील संशोधकांनी संयुक्तरीत्या केला आहे.
कृषी संशोधनाच्या उद्दिष्टांची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
कृषिक्षेत्रातील उत्पादनादी नानाविध प्रक्रिया व क्रयविक्रयादी संबंधीच्या आर्थिक संघटना यांना अर्थशास्त्रीय तत्त्वे व व्यवस्थापकीय कौशल्ये लागू करून कृषिव्यवसाय जास्तीत जास्त लाभदायक कसा होईल, याचा अभ्यास कृषिव्यवस्थापनात होतो.
मातीच्या लेकीची गोष्ट अन् कविता.